Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: कॅप्टन्सीच्या खेळात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा; घरच्यांच्या विरोधात एकटी लढली दिव्या

'बिग बॉस' मराठी सीझन ६ मध्ये आता स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सी टास्क रंगताना दिसणार आहे. तसेच आता कॅप्टन्सीचा दुसरा टास्क कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. संपूर्ण घर यासाठी लढताना दिसले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 20, 2026 | 11:45 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिग बॉसच्या घरात रंगला कॅप्टन्सी टास्क
  • घरच्यांच्या विरोधात एकटी लढली दिव्या
  • कोण बनणार घरातील नवा कॅप्टन?
 

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरात प्रत्येक सदस्य स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत करताना दिसत आहे, आता ‘कॅप्टन्सी’ (Captaincy) वरून घरात मोठे वाद आणि राडा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोवरून यामध्ये दिव्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सगळ्यांच्या विरोधात जाणून दिव्या सगळ्यांसोबत लढताना दिसली आहे. आणि तिचा खेळ ती एकटी खेळत आहे.

पलाश मुच्छलच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची एन्ट्री, नेटकऱ्यांनी शीर्षकावरून चित्रपट निर्मात्याला मारले टोमणे

दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचे प्रश्न

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र चर्चा करत आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणताना दिसते की, “दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही,” तर दुसरीकडे रुचिता देखील आपलं मत मांडण्यास सुरुवात करते, “कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सुमित आणि सागर यांचे म्हणणे देखील समोर येते. दिव्या mature नाहीये अजून, “अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते.’ असे ते म्हणताना दिसले आहेत.

 

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’ धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र

“अनुभव जन्मत: नसतो…’ दिव्याचे घरातील सदस्यांवर भडकते

घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली आहे. दिव्या म्हणते, “अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!” दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आता हा कॅप्टन्सी टास्क नक्की कोण जिंकतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे सगळं ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ च्या भागात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 new promo divya shinde will stand against everyone to prove herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’  धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र
1

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’ धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र

पलाश मुच्छलच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची एन्ट्री, नेटकऱ्यांनी शीर्षकावरून चित्रपट निर्मात्याला मारले टोमणे
2

पलाश मुच्छलच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची एन्ट्री, नेटकऱ्यांनी शीर्षकावरून चित्रपट निर्मात्याला मारले टोमणे

‘माझ्या कुटुंबाला आणि नवऱ्याला यात ओढू नका’,  स्पष्टीकरण देत नेहा कक्कर मीडियावर भडकली; म्हणाली ‘मला राग फक्त..’
3

‘माझ्या कुटुंबाला आणि नवऱ्याला यात ओढू नका’, स्पष्टीकरण देत नेहा कक्कर मीडियावर भडकली; म्हणाली ‘मला राग फक्त..’

Akshay Kumar च्या कारचा भीषण अपघात, रिक्षाने एसयूव्हीला दिली धडक; गाडीतून उडी मारत लगेचच मदतीला धावला अभिनेता
4

Akshay Kumar च्या कारचा भीषण अपघात, रिक्षाने एसयूव्हीला दिली धडक; गाडीतून उडी मारत लगेचच मदतीला धावला अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.