Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरज चव्हाणने उरकला गुपचूप साखरपुडा, Video शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्याने साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. जी ऐकून चाहते खुश झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 01, 2025 | 03:42 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सुरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याला बिग बॉस मराठीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत जेव्हा सूरज चव्हाण विजेता ठरला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ सिनेमाची घोषणा केली आणि या चित्रपटामध्ये सूरज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले. सूरज चव्हाणचा हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा सिनेमा फ्लॉप झाला. अशातच आता सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुरजचा साखरपुडा होताना दिसत आहे.

‘Squid Game’ च्या तिसऱ्या आणि शेवटच्या सीझनचा ट्रेलर लाँच, जाणून घ्या वेब सिरीज कधी होणार प्रदर्शित!

सूरज चव्हाणने केला साखरपुडा?
सूरजने इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केली असून या व्हिडीओमध्ये तो आलिशान गाडीतून, सुटाबुटात मुलीच्या घरी जाताना दिसत आहे. सगळे त्याच स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सूरजची बहीणसुद्धा दिसते आहे. त्यानंतर पुढे एक मुलगी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तिला बघताच क्षणी सूरज लाजेने लालबुंद होतो. सूरजची बहीण त्या मुलीला ओवाळते आणि नंतर सूरज त्या मुलीला सोन्याची अंगठी घालतो. ती मुलगीसुद्धा सूरजला अंगठी घालते. यावरून सूरजचा साखरपुडा झालेला दिसतो. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसत आहे परंतु या व्हिडीओ मध्ये पुढे गंमत आहे. ती काय जाणून घेऊयात.

 

मात्र, सूरजचा खरंच साखरपुडा झालेला नसून तो झोपेत स्वप्न बघताना दिसत आहे. सूरजची बहीण त्याला झोपेतून उठवते आणि म्हणते, ‘उठ लवकर आता! किती वेळ झोपतोयस, त्या घराचं काम बघ. काय त्या उशीचा मुका घेत बसलायस.’ त्यावर सूरज म्हणतो, ‘झोपूदे की, कसलं भारी स्वप्न पडलेलं’, असे म्हणून या व्हिडीओ मध्ये चांगला ट्विस्ट दिसत आहे.

‘आई कुठे काय करतेय’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न; Video शेअर करत दिली माहिती!

हा व्हिडिओ शेअर करत सूरजने, ‘अखेर आनंदाचा दिवस उजाडला…’ असं कॅप्शन लिहिले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे. सूरजच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी, ‘Congratulations करणारच होतो तेवढ्यात धोका झाला’, ‘गुलिगत धोका’, ‘सुरज भाऊ व्हिडिओ पाहून खरंच खूप भारी वाटलं डोळ्यात डोळ्यात पाणी आलं खूप खुश झालो’, ‘सूरज, अभिनंदन टाइप केलेलं रे पण शेवटी गुलिगत धोका दिलास’ अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही चाहते त्याला अभिनंदन करत आहेत.

Web Title: Bigg boss marathibigg boss marathi 5 fame suraj chavan shared his engagement video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
1

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
3

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.