Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चर्चा बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हाणकरच्या नव्या फोटो शुटची!

मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री आता तिची नुकतीच प्रदर्शित होणारी सिरीज ‘मानवत मर्डर्स’ घेऊन येणार आहे. ही सिरीज येत्या ४ ऑक्‍टोबरला सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सई ताम्हाणकरचे या सिरीजमध्ये अत्यंत्य वेगळे पात्र प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. याचदरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुतकेच तिचे काही ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहित असते.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2024 | 04:41 PM

सईचे नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पहाच. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सईने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. तिने खूप अप्रतिम ड्रेस परिधान केला असून चाहत्यांचे संपूर्ण लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.

2 / 6

सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून, तिच्या या गाऊनवर लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा आहेत. या कॉलरफूल ड्रेसमध्ये सई खूप मोहक दिसत आहे.

3 / 6

सईने या कॉलरफूल गाऊनवर अत्यंत साधा आणि रेखील मेकअप केला आहे. आयलायनर, मस्कारा, काजळ, गुलाबी ब्लुश आणि लाल लिपस्टिकचा वापरकरून अभिनेत्रीने तिचा हा ग्लॅमर लुक पूर्ण केला आहे.

4 / 6

तसेच, सईने या ड्रेसवरील सौंदर्य आणखी फुलावे म्हणून, गोल्डन दागिन्यांचा वापर केला आहे. तिने कानात मोठे झुमके आणि हातात मोठ्या बंगल्या घातल्या आहेत. तसेच या अभिनेत्रीने या सगळ्यासह तिचे सुंदर कुरळे केस मोकळे सोडले आहेत.

5 / 6

सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये वेगवेगळ्या अदा दाखवून आपले फोटोशूट पूर्ण केले आहे. सईच्या प्रत्येक फोटोमध्ये ब्लॅकग्राऊंड खूप आकर्षित दिसत आहे. आणि खाली पाणी असल्यामुळे ती पाण्यात आहे असे भासवत आहे.

6 / 6

सईच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. "सईने पाण्यात लावली आग" असे लिहून चाहते तिच्या वर कंमेंटचा वर्षाव करत आहे.

Web Title: Bold and beautiful sai tamhankar new photos are going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 04:41 PM

Topics:  

  • entertainment
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.