Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस, आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत

'डिटेक्टिव धनंजय' ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच या सिरीजमधील आदिनाथ कोठारेचा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. ही सिरीज कधी आणि कुठे रिलीज होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 17, 2025 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस
  • आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत
  • आदिनाथ कोठारेचे आगामी प्रोजेक्ट्स
बॉलीवूड मध्ये बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होत असताना सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे हा चर्चेत आहे. नुकतीच त्याने एक खास आणि एक मोठी घोषणा करून रसिक प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलं होत. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच त्याचा प्रोमो देखील समोर आला आहे. या प्रोमो मधला आदिनाथचा लूक लक्षवेधी ठरला आहे.

अभिनयानंतर आता मनोज वाजपेयी राजकारणाच्या मार्गावर? अभिनेत्याने व्हायरल व्हिडिओमागील सांगितले सत्य

‘झी 5 मराठी’ ओरिजनल अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या डिटेक्टिव धनंजय या वेब सिरीजमध्ये आदिनाथ एका डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतीला आदिनाथ या नव्या वेब सीरिजसाठी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावणार आहे. ही वेब सिरीज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच त्याची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी ते आतुर आहेत.

 

मराठी इंडस्ट्री मधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन “डिटेक्टिव धनंजय” या वेब सीरिजची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेब शो मधून उलगडणार आहे. आदिनाथची हटके नजर आणि त्याचे डिटेक्टिव स्किल्स यातून उलगडणार का? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Bigg Boss 19 मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! अमालचे जुने कारनामे पुन्हा सुरु, सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर…

एकीकडे अभिनेता म्हणून सुरू असलेला आदिनाथचा प्रवास तर दुहेरी भूमिका बजावत कायम उत्तम कलाकृतीची निर्मिती करून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स देणारा हा अभिनेता आणखी काय नवनवीन घेऊन येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलीवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.

आदिनाथच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आगामी चित्रपट ‘गांधी’, ‘रामायण’ आणि अश्या अनेक उत्कंठावर्धक बॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या “झपाटलेला 3” आणि दिग्दर्शन असलेल्या “जय मल्हार” सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. अभिनेत्याचे हे सगळे आगामी प्रोजेक्ट्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

Web Title: Detective dhananjay to be released soon on zee5 adinath kothare will play the lead role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • zee marathi

संबंधित बातम्या

राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा
1

राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा

तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण
2

तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!
3

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?
4

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.