Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण; प्रिया बापट–उमेश कामतच्या नाटकात धमाकेदार एंट्री

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोघांसोबत हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे हे देखील या नवीन नाटकात एकत्र झळकणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 20, 2026 | 12:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण
  • ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 
  • लवकरच दमदार कलाकारांची फळी एकत्र
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही ‘हे काय नवीन?’ या वेब सीरीजमुळे चर्चेत आहेत. लवकरच ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रतिभावान अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ”रंगभूमी खूप मिस करतेय” अशी मनापासूनची भावना व्यक्त केली होती. चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळायची त्यांची इच्छा यातून स्पष्ट दिसत होती.

मात्र संधी मिळत नसल्याची हलकीशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. याच दरम्यान अभिनेता सुनील बर्वे यांनीही आजच्या नवीन पिढीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली… हे सगळे होत असतानाच अभिनेते आणि निर्माते प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांची खास भेट घेतली आणि आपल्या नाटकाची स्क्रिप्ट त्यांना दिली. आणि या भेटीनंतर एक मोठी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे नाटकाची. अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!” असं या नाटकाचं नाव असून, हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक प्रिया बापट सादर करत असून याची निर्मिती सोनल प्रोडक्शन्सची आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे.या नाटकात हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांच्यासोबत अक्षर कोठारी, शर्मिला शिंदे, शंतनू ठवळी आणि वैशाली आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून ही कथा साकारली असून निर्मितीची जबाबदारी नंदू कदम यांनी सांभाळली आहे. इतक्या दमदार कलाकारांची फळी एकत्र आल्यामुळे या नाटकाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा ‘हाऊसफुल’चा बोर्ड झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale: महाराष्ट्राच्या वहिनींचा ‘मराठमोळा’ साज, स्टेजवर रितेशला ‘अहो’ म्हणाली जेनेलिया अन्…

Web Title: Harshada khanvilkarsunil barve s wish fulfilled a power packed entry in priya bapatumesh kamat play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Priya Bapat
  • Umesh Kamat

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूरसोबत मिस्टर बीस्टचा देसी अंदाज; ‘जय श्री राम’ म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल
1

Ranbir Kapoor: रणबीर कपूरसोबत मिस्टर बीस्टचा देसी अंदाज; ‘जय श्री राम’ म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
2

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
3

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
4

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.