Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan Wedding: जान्हवीने लाडक्या भावाला दिले ‘हे’खास गिफ्ट, नजर काढत म्हणाली, ”स्पेशल भेटवस्तू…”

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरज चव्हाणला त्याच्या लग्नात एक खास भेटवस्तू दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 30, 2025 | 02:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉलमध्ये त्याच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सुरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे जान्हवी किल्लेकरची. अभिनेत्रीने लाडक्या भावाच्या लग्नासाठी एक दिवस आधीच हजेरी लावली होती. सुरजच्या हळदी समारंभात जान्हवीने मनापासून एन्जॉय केले..याठिकाणी जान्हवी डीपी दादांसह सूरजच्या हळदी आणि मेहंदी समारंभात सहभागी झाली होती. त्यानंतर ती लग्नाच्या वरातीत ही डान्स करताना दिसली. कारमधून सुरज आणि जान्हवी दोघे एकत्र डान्स करताना दिसले.
त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सुरजच्या लग्नात मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्याच्या लग्नात खास 25 बॉडीगार्ड होते. त्याच्या लग्नात खूप गर्दी दिसून आली.

जान्हवी भावाच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या हौसेने सहभागी झाली होती. सुरज चव्हाणचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यावर जान्हवीने आपल्या लाडक्या भावासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.त्याबरोबरच तिने त्याला खास गिफ्ट सुद्धा दिले आहे. सूरज आणि संजनाचे लग्न झाल्यावर जान्हवीने प्रेमाने या दोघांची नजर काढली आहे.


Bigg Boss 19 : शहनाजनेही असेच केले…शहबाजच्या कोणत्या कृतीवर असे म्हणाला सलमान? स्पर्धकांसमोर केले ट्रोल

लग्न झाल्यावर जान्हवीने या दोघांची भेट घेऊन सुरजला भेटवस्तू दिली.जान्हवी म्हणाली, ”माझ्या भावासाठी मी स्पेशल भेटवस्तू आणलीये..” ही स्पेशल भेटवस्तू म्हणजे सूरजसाठी जान्हवीने खास सोन्याची अंगठी बनवून घेतली होती. सूरजला लग्नाचे गिफ्ट म्हणून जान्हवीने सोन्याची अंगठी भेट दिली आहे. गिफ्ट पाहून फारच खुश झाला होता.जान्हवीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ”साखरपुड्यापासून लग्नापर्यंत जान्हवीने सूरजला साथ दिली”, ”बहीण असावी तर अशी”,” जान्हवी ताई धन्यवाद तुम्ही सुरजला खूप साथ दिली”, अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत

एकामागून एक मुले गायब, 1 तास 52 मिनिटांचा थरारक हॉरर चित्रपट, Netflix वर ‘ही’ हॉरर फिल्म ट्रेंडिंग

Web Title: Janhvi killekar gifted a gold ring to suraj chavan at their wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Janhvi Killekar
  • suraj chavan
  • Wedding

संबंधित बातम्या

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos
1

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.