Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan Wedding: भावाच्या हळदीत जान्हवीचा जबरदस्त डान्स, ‘झापुक झुपूक’ वर तुफान नाचली, Video पाहा

सूरज चव्हाणच्या हळदीला जान्हवी किल्लेकरने एक दिवस आधीच हजेरी लावली होती. त्याच्या हळदीत अभिनेत्री आणि सुरजने जबरदस्त डान्स केला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 01:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा पार पडणार आहे. पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉलमध्ये त्याच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आता सूरजच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. नुकताच सूरज आणि संजनाचा मेहंदी सोहळा पार पडला. लग्नापूर्वी काल सुरजची हळद झाली, त्यामध्ये त्याने धमाकेदार डान्स केला. बिग बॉस मराठीच्या घरात त्याच्यासोबत असलेल्या टीम मेंबरनेही हळदीला हजेरी लावत तूफान डान्स केला आहे. सुरज आणि जान्हवीचा तुफान डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. .जान्हवी किल्लेकर ही काल सुरजच्या हळदीसाठी आली होती. सुरजच्या हळदीत जान्हवी गुलाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

सूरड जान्हवीला आपली मोठी बहीण मानतो. यामुळे जान्हवी आपल्या भावाच्या लग्नासाठी एक दिवस आधीच त्याच्या गावी म्हणजेच मोढवे इथे पोहोचली. त्याने सगळ्यात आधी तिला आपले नवीन घर दाखवले. भावाचे घर पाहून ति प्रचंड खूश झाली होती. यानंतर तिने हातावर मेहंदी देखील काढून घेतली. सुरजच्या लग्नासाठी त्याच्या बहिणींसह अक्षता तयार केल्या त्यानंतर अभिनेत्रीने सुरजला हळद लावली.

हळद लागल्यानंतर जान्हवी आणि सूरजने जबरदस्त डान्स केला आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हळदीत हे दोघे ”झापुक- झुपूक”, ”वाजीव दादा” या गाण्यांवर थिरकताना दिसले आहे.

Bigg Boss 19 : या स्पर्धकाला फिनालेच्या आधी शोमधून काढले बाहेर! प्रेक्षक म्हणाले, “तिच्यासोबत असेच घडायला हवे होते.”

जान्हवीने याचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत, एकाने लिहिले, ”मैत्रीला जागलेली खरी कलाकार”, दुसऱ्याने लिहिले, ”खरी मैत्री”, जान्हवी ताई खुप मस्त डान्स केलात, अश्या अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

लोककलेचा नवा संगम, महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत

सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यासाठी आज अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी सूरज आणि संजनाचा लग्नसोहळा मोठ्या थाट्यात पार पडणार आहे.

Web Title: Janhvi killekars stunning dance at suraj chavans haldi ceremony video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • Janhvi Killekar
  • suraj chavan
  • Wedding

संबंधित बातम्या

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग
1

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

गुपचूप उरकलं लग्न! लग्नाचा फोटो शेअर करताच Dhinchak Pooja पुन्हा चर्चेत; अभिनंदनाऐवजी ट्रोलिंगचा करावा लागतोय सामना
2

गुपचूप उरकलं लग्न! लग्नाचा फोटो शेअर करताच Dhinchak Pooja पुन्हा चर्चेत; अभिनंदनाऐवजी ट्रोलिंगचा करावा लागतोय सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.