Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…

मराठी अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज उठवला आहे. पण आता त्यामुळे अभिनेत्याचं घर आणि त्यांचं कुटुंब दावणीला लागलं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 15, 2025 | 09:53 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका?
  • पोस्ट शेअर करत दिली माहिती
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

मराठी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांचं मुंबईतील राहत घर धोक्यात आले आहे. याआधी त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागून याबद्दल आवाज उठवला होता. सोसायटीत बिल्डर आणि कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणूकीबाबत एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंतीही केली होती. त्यावर मुख्यमंत्र्‍यांनी देखील त्या पोस्टची दखल देत तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता किशोर कदम यांनी बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज तर उठवला पण यामुळे त्यांचं कुटुंब आणि घर दावणीला लागलं आहे.

आता किशोर कदम यांनी आणखी नवीन फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहिले की, ‘१२.०९.२०२५ रोजी रात्री ८:५३ वाजता एक अनोळखी महिला सोसायटीत आली. तिने त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचली. महिलेनं दोनदा बेल आणि कडी वाजवली. त्यानंतर ती वरच्या मजल्यावर गेली, ३ मिनिटं थांबली आणि पुन्हा त्यांच्या दाराबाहेर आली. हे सगळं आमच्या दाराबाहेर असलेल्या CCTV मध्ये कैद झाले आहे.’ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधील पहिले डबल एव्हिक्शन पडले महागात, एकावेळी दोन स्पर्धक घराबाहेर

आधीही केली होती टेहळणी
किशोर कदम यांच्या मते, हीच महिला यापूर्वीही दोन वेळा सोसायटीच्या आसपास आली होती आणि त्यांच्याबद्दल चौकशी करून गेली होती. सोसायटीचे CCTV फुटेजमध्येही ती दिसली असावी. आता ही महिला का आली आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली ही संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

बिल्डरकडून सुरू आहे मानसिक त्रास?
किशोर कदम यांनी सांगितले की, “गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या श्री. तेजस शहा यांची मॅनेजजिंग कमिटीने कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता नियुक्ती केल्याच्या विरोधात आवाज उठवल्याने आता मला आणि माझ्या पत्नीला हा भावनिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे. इथे तर माझे संपूर्ण घरच दावणीला लागले आहे. खरेतर सगळी तेवीस घरे मॅनेजिंग कमिटीने दावणीला लावली आहेत.”

Dashavatar: ‘दशावतार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, रविवारी दुप्पट कमाईत मोडले रेकॉर्ड

कायदेशीर कारवाईची मागणी
किशोर कदम यांनी म्हटलं की, “अशा बेजबाबदार आणि बेबुर्वत कारभार करणाऱ्या मॅनेजिंग कमिटी विरोधात कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या भ्रष्ट कारभार करणाऱ्या कमीट्या ताळ्यावर येतील”. किशोर कदम यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत न्यायाची अपेक्षा केली आहे. त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलंय, “माननीय फडणवीस साहेब..! आपण जो मला दिलासा दिलात त्याबद्दल मी आणि माझी पत्नी आपले खूप खूप आभारी आहोत. या प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांच्या सहकार्याचे रूपांतर मला न्याय मिळवून देण्यात होईल अशी मी आशा व्यक्त करतो.”

Web Title: Kishor kadam life in danger from the builder fraud society case new post appeal to cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama
1

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण
2

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
3

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
4

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.