Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज

महाराष्ट्राची हास्ययात्रामधून प्रसिद्धी मिळवणारा गौरव मोरेने गपचूप लग्नाची गाठ बांधली असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याने प्रियांका कारेकरसह लग्न केलं असून अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 08:30 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गौरव मोरेने गपचूप बांधली लग्नाची गाठ
  • नवीन घरासोबत चाहत्यांना दिली गुडन्यूज
  • कोण आहे गौरव मोरेची पत्नी?
 

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदी शो महाराष्ट्राची हास्ययात्राने अनेक कलाकारांना घराघरात पोहोचवलं आहे. या शोमधून प्रकाशझोतात आलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे गौरव मोरे. आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंगमुळे आणि वेगळ्या स्टाईलमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गौरव आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गौरव मोरे नुकतेच लग्न केलं असल्याचे समोर आले आहे. आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना खळखळून हसवणारा ‘कॉमेडी किंग’ घराबाहेर! रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!

गौरव मोरेनं नुकतंच गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आली असून, त्याचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. गौरवने प्रियांका कारेकरसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या खास क्षणाचे फोटो अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. फोटो शेअर करताना तिनं “मिस्टर अँड मिसेस मोरे… तुमच्या नवीन प्रवासासाठी आणि नवीन घरासाठी खूप शुभेच्छा” असा खास संदेशही दिला आहे.

गौरवच्या या लग्नाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, गौरवने फक्त लग्नच नाही तर नवीन घरही घेतलं आहे. त्यामुळे त्याने चाहत्यांना एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि स्टोरीजमधून त्याच्या नव्या घराची झलकही पाहायला मिळत आहे.

त्याच्या घराबाहेर लावलेली खास नेमप्लेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी हटके नेमप्लेट पाहून चाहते त्याच कौतुक करत आहेत. गौरवच्या या अनोख्या स्टाईलने पुन्हा एकदा त्याची वेगळी ओळख अधोरेखित केली आहे. दरम्यान, गौरवची पत्नी प्रियांकाने याआधीही त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्याला “स्पेशल पर्सन” म्हटलं होतं. त्यामुळे दोघं काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आधीपासूनच होती. आता या जोडप्याने लग्नबंधनात अडकत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

पूनम सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नन्सीवर सोडलं मौन, आईचे धक्कादायक उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

गौरव मोरेच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने विविध कॉमेडी शोमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चला, हवा येऊ दया. आणि ‘मॅडनेस मचायेंगे’सारख्या कार्यक्रमांमधून त्याने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. एकंदरीत, आपल्या भन्नाट विनोदाने प्रेक्षकांना हसवणारा गौरव मोरे आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. त्याच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याचं वैवाहिक आयुष्यही तितकंच आनंदी आणि यशस्वी ठरो, अशी सर्वांचीच इच्छा आहे.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more married with priyanka karekar actor bought new home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • entertainment
  • maharashtrachi hasya jatra
  • Marathi News

संबंधित बातम्या

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
1

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
2

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
3

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
4

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.