• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Marathi Actor Subodh Bhave Special Announcement On 50 Th Birthday Celebration

50 व्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेने घेतला कौतुकास्पद निर्णय, म्हणाला,”पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील..”

नुकताच अभिनेता सुबोध भावे याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात पार पडला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2025 | 06:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने नुकताच ५० वा वाढदिवस आणि इंडस्ट्रीतील २५ वर्षांचे योगदान एकत्रितपणे साजरे केले. हा जुळून आलेला योग त्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला.

या खास सोहळ्यात राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मंडळींची उपस्थित होती, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार देखील त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

सुबोध भावे याने एक खास पोस्ट शेअर करून उपस्थितांचे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय, ५० व्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम सुरू करण्याचीही त्याने घोषणा केली आहे, ज्यामुळे हा दिवस आणखी विशेष बनला आहे. सुबोध भावेच्या वाढदिवसाची खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या उपक्रमाचे अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!
सुबोध भावे ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, काल माझा 50 वा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला 25 वर्षांचा प्रवास एकत्र साजरा केला.
अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते, दिग्दर्शक,लेखक, माझे सहकलाकार, पडद्यावरील व पडद्यामागील.ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते.

त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ति ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी, माझे जेष्ठ दिग्दर्शक गोविंद नीहलानी, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, मा.उद्धव ठाकरे साहेब, मा.राज ठाकरे साहेब, खासदार नरेश म्हस्के, सचिन जी, जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी,अनेक पोलिस अधिकारी,न्यूज माध्यमातील अनेक मित्र.
कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दलत्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर प्रेम करणार्‍या तुम्हा सर्वांचेही मनःपूर्वक आभार . तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण सर्वांना वैयक्तिक रीत्या त्याची पोचपावती देणे शक्य होत नाहिये. म्हणून या माध्यामातून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे

खरंतर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते. पण या वेळेस मुद्दाम करतोय.गेली काही वर्षं करतच होतो, पण आता जे ठरवलय ते जाहीर करावसं वाटतय कारण त्या मुळे ज्या संस्थांसाठी आणि मुख्य म्हणजे माणसांसाठी करतोय त्यांना त्याचा फायदा व्हावा.25 वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय.समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून काम करतोय.पण आता त्याचा विस्तार करावासा वाटला.असं ठरवलं की 25 वर्ष मला काम करून झाली त्यामुळे पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थाना आर्थिक सहाय्य करावे. त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी काम करणार्‍या “शांतीवन ” या संस्थेच्या नागरगोजे सर यांना मा.सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला.आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील. तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा.

शांतिवन साठी आपण दिलेली मदत आयकर कायदा 80 G नुसार करमुक्त आहे.त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवण्यात येईल.

पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.
प्रेम ❤️

आपलाच

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

Web Title: Marathi actor subodh bhave special announcement on 50 th birthday celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Raj thackery
  • subodh bhave
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…
1

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM
Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Feb 16, 2026 | 05:39 PM
AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

Feb 16, 2026 | 05:37 PM
Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Feb 16, 2026 | 05:36 PM
Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 16, 2026 | 05:32 PM
गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Feb 16, 2026 | 05:31 PM
Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Feb 16, 2026 | 05:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.