सोनाली बेंद्रेने अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या तिच्या अफेअरच्या अफवांवर मौन सोडले. वर्षानुवर्षे या अफेअरच्या अफवांवर चर्चा झाल्यानंतर आता अभिनेत्री काय म्हणाली जाणून घेऊ.
राज्यात सत्ता आली तर मशिदींवरू भोंगे बंद करू, असं म्हणत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेची आज मुंबईतील घाटकोपरमध्ये प्रचार सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
कल्याण डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्याच्या विरोधात कारवाई केल्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका…