Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?

अलिकडेच "मनाचे श्लोक" या मराठी चित्रपटावरून वाद निर्माण झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील लोकांनी केला. चित्रपटाचे पोस्टर्स फाडण्यात आले. या प्रकरणी निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2025 | 02:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं
  • चित्रपटाच्या टीमने घेतला मोठा निर्णय
  • मृण्मयीने जाहीर केली प्रदर्शनाची नवीन तारीख
“मनाचे श्लोक” हा चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने निर्मित केला होता. तिचा चित्रपट प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, काही लोकांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी “मनाचे श्लोक” चे थिएटर प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक मृण्मयी यामुळे खूप निराश झाली आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचे पोस्टर्स देखील फाडण्यात आले. आता या सगळ्याप्रकारणी अभिनेत्री मृण्मयीने मोठे निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

संत-कवी रामदास स्वामी यांच्या अपमानाशी संबंधित प्रकरण
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात एका संघटनेशी संबंधित व्यक्ती “मनाचे श्लोक” चित्रपटाचे थिएटर प्रदर्शन रोखत असल्याचे दाखवले आहे. या व्यक्तींचा आरोप आहे की हा चित्रपट संत-कवी समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रसिद्ध श्लोक संग्रहावर आधारित आहे. त्यांचा असा विश्वास आहे की चित्रपटाचे शीर्षक संतांचा अपमान करते. परंतु हे नाव कोणच्याही अपमानाशी संबंधित असून ते चित्रपटामधील पात्र श्लोक आणि मानवा यांच्या मनात चालेल्या गोष्टींबद्दल हे शीर्षक देण्यात आले असल्याचे टीमचे म्हणणे आहे.

 

मृण्मयीने जाहीर केली नवी तारीख
दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली क तिचा चित्रपट लवकरच नवीन शीर्षकासह प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी पुन्हा चित्रपटगृहात दिसणार आहे. वापरकर्त्यांनीही दिग्दर्शकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीनंतर ‘या’ अभिनेत्रीने केली ‘वीक ऑफ’ची मागणी!

दरम्यान, ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमा कौटुंबिक असून तो नातेसंबंधांवर आधारित आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार देखील दिसणार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

 

Web Title: Marathi movie manache shloka director says re release with new name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं
1

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?
2

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
3

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
4

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.