Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक संघर्ष उलगडणाऱ्या ‘द्विधा’ चित्रपटाचा टिझर फादर्स डे निमित्त प्रदर्शित झाला आहे. सतीश पुळेकर आणि मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 22, 2026 | 06:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित अनेक चित्रपट आले, मात्र काही कथा अशा असतात ज्या थेट मनाला स्पर्श करतात. आगामी ‘द्विधा’ हा चित्रपट अशाच एका भावनिक नात्याभोवती गुंफलेला असून, फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या त्याच्या पोस्टर आणि टिझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘द्विधा’च्या माध्यमातून बाप आणि लेकीमधील नाजूक, हळवे आणि भावनिक बंध उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलीच्या आनंदासाठी आयुष्य झिजवणारा वडील आणि कठीण प्रसंगी वडिलांचा आधार बनणारी मुलगी, या नात्याची भावनिक बाजू चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

चित्रपटातील टिझरमध्ये भावनांचा ओलावा, नात्यांमधील विश्वास आणि मनातील संघर्ष यांची झलक पाहायला मिळते. आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती निर्माण होतात जेव्हा योग्य-अयोग्य, कर्तव्य-भावना आणि अपेक्षा-स्वप्नं यांच्यामध्ये माणूस अडकून पडतो. अशाच भावनिक द्वंद्वाची कथा ‘द्विधा’ मांडणार आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नात्यातील भावनिक प्रवास कथानकाचा केंद्रबिंदू असणार आहे. याशिवाय रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांची आहे. संगीतकार निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तर गीतकार मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांच्या शब्दांना हंसिका, परीक आणि मयुरी पटवर्धन यांच्या आवाजाची साथ लाभली आहे.

Mardini Trailer: एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मर्दिनी’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

भावनिक नात्यांची गुंतागुंत, मनातील संघर्ष आणि बाप-लेकीच्या नात्यातील निरपेक्ष प्रेम यांचा वेध घेणारा ‘द्विधा’ हा चित्रपट येत्या २१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या टिझरनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Web Title: A heartwarming father daughter journey dwidha explores a new dimension of emotions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.