Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप प्रकाणानंतर महेश कोठारेंच्या पाठींब्यासाठी पुढे आली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली “कोणाचं पाकीट किती…”

मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना पाठींबा देत करत मराठी अभिनेत्री मेघा धाडेने शिवसेना आणि मनसे पक्षावरही टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर, महेश कोठारे यांचीही नावे अभिनेत्रीने घेतली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2025 | 03:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • महेश कोठारेंच्या पाठींब्यासाठी पुढे मेघा धाडे
  • शिवसेना आणि मनसे पक्षावर केली टीका
  • मेघा धाडेने शेअर केली पोस्ट
दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळी पाहाटच्या कार्यक्रमदरम्यान ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजप आणि मोदींचं कौतुक केले. त्यांच्या या कौतुकानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षानं जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. “सूनबाई कार एक्सिडेन्टमध्ये अडकल्या म्हणून मोदी भक्तीने पछाडलं” असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला. तर खासदार संजय राऊत यांनीही कोठारेंवर टीका केली. ‘ते मराठी आहेत का’ असा सवाल त्यांनी केला. दरम्यान या सगळ्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेघा धाडे ही महेश कोठारे यांना पाठींबा देताना दिसली आहे.

अर्जुन आणि मलायकाचा पॅचअप? मलायकाच्या वाढदिवशी अभिनेत्याने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाला….

महेश कोठारे यांना जोरदार पाठींबा देत अभिनेत्रीने शिवसेना आणि मनसे पक्षावरही टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर, महेश कोठारे यांचीही नावे घेतली तिने त्यांच्यावर टीका केली आहे. मेघा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले की, “अभिनेत्री उमिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली.”

 

मेघाने पुढे लिहिले, “हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही. एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे. जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवार करतोय. जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय. त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.”

‘डोली उठी, दुर्घटना घटी…’, ‘किस किस को प्यार करूं २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

मेघाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं, जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना”. असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. आता या पोस्टला चाहते देखील कंमेंट करून भरभरून प्रतिसाद देत आहेत.

 

Web Title: Megha dhade supports mahesh kothare in bjp statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘बाबांना जाऊन दोन महिने…’, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; नवीन प्रोजेक्टचीही केली घोषणा
1

‘बाबांना जाऊन दोन महिने…’, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; नवीन प्रोजेक्टचीही केली घोषणा

‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल
2

‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
3

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा
4

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.