Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुंबई पुणे मुंबई 4’ ची घोषणा; 15 वर्षांनंतर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार गौरी–गौतम

‘मुंबई पुणे मुंबई’ आता चौथ्या भागाकडे वाटचाल करत असून चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होता आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2025 | 02:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय फ्रँचायझी ‘मुंबई पुणे मुंबई’ आता चौथ्या भागाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत या मालिकेचे तीन भाग प्रदर्शित झाले असून तिन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.गेल्या काही दिवसांपासून ‘मुंबई पुणे मुंबई 4’ कधी येईल, याबाबत चर्चेला गती मिळाली होती. नुकतेच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीसह या सिनेमाचा चौथा भाग अधिकृतपणे जाहीर केला गेला आहे.यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर, गौरी–गौतमची लव्हवाली केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाचे तीन ही भाग प्रेक्षकांना खुप आवडले. पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या इतर भागांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अशातच आता मुंबई पुणे मुंबईच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

मुहूर्त ठरला! झी मराठीवर रंगणार महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा, ‘वीण दोघातली ही तुटेना’चा डेस्टिनेशन वेडिंग जल्लोष

नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ही घोषणा करण्यात आली असून, हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये ‘मुंबई पुणे मुंबई’च्या पहिल्या तीन भागांची झलक दाखवली आहे आणि शेवटी चौथा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली जाते. प्रेक्षकांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या असून, ते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी पुन्हा एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करत असून, चौथ्या भागाच्या रिलीजची प्रतिक्षा वाढवत आहे.

 

Thamma Collection: ‘थामा’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, केला १०० कोटींचा गल्ला पार; मोडले हे रेकॉर्ड

मुंबई पुणे मुंबई ४’ या सिनेमाची रिलीज तारीख अजून जाहीर झाली नाही, तरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आधीच्या तीन भागांप्रमाणे, चौथ्या भागात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच विजय केंकरे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, मंगल केंकरे यांसारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत असण्याची शक्यता आहे.तिसऱ्या भागाच्या शेवटी गौरी–गौतमला जुळी बाळं झाल्याचे दाखवण्यात आले होते. आता चौथ्या भागात गौरी–गौतमच्या आयुष्याची कहाणी पुढे कशी रंगणार, याकडे प्रेक्षकांचे सर्व लक्ष लागले आहे.

Web Title: Mumbai pune mumbai 4 marathi movie announcement swapnil joshi mukta barve satish rajwade films watch viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह
1

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक
2

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा
3

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..
4

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.