Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची भन्नाट गोष्ट; ‘पिक्चर बॉईज’चा जबरदस्त पोस्टर रिलीज

सध्या मराठी चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे, अशातच आता आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'पिक्चर बॉईज' या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 12:31 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची भन्नाट गोष्ट
  • ‘पिक्चर बॉईज’चा जबरदस्त पोस्टर रिलीज
  • ‘पिक्चर बॉईज’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची धडपड, त्यातले मजेशीर प्रसंग आणि मनोरंजनाचा भरपूर डोस घेऊन ‘पिक्चर बॉईज’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मेपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकतेच त्याचे दमदार पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; 3-4 दिवसांत हॉस्पिटलमधून मिळणार डिस्चार्ज, चाहत्यांना मोठा दिलासा

त्रिमूर्ती फिल्म्सच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंग राजपूत यांनी केले आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे आणि संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे.

 

चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते आणि एल. के. लक्ष्मीकांत यांनी गायली आहेत. छायांकनाची जबाबदारी विनोद पाटील यांनी तर संकलनाची जबाबदारी रोहन पाटील यांनी सांभाळली आहे.

चित्रपटातूनच चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा हाताळला गेला आहे. मात्र ‘पिक्चर बॉईज’मध्ये चित्रपटसृष्टीत हिरो बनण्यासाठी झटणाऱ्या तरुणांची कथा विनोदी आणि मनोरंजक शैलीत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख आणि घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) यांच्यासह नव्या-जुन्या कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे.

65 दिवसांपासून विवेक सांगळेचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद; अपील करूनही अभिनेत्याला मिळाला नाही प्रतिसाद

उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत हसवणूक आणि मनोरंजनाची मेजवानी देणारा ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असून चित्रपटगृहात जाऊन हा कॉमेडीपट पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Picture boyz marathi movie poster launch release on 15 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.