• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Pranit More Praises Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna

‘माझ्यासाठी गौरव भाऊ जिंकणे म्हणजे…’, प्रणित मोरेचा गौरव खन्नाला पाठिंबा; नेटकऱ्यांनी विजेत्यावर केली टीका

नुकताच 'बिग बॉस १९' चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला आहे. गौरव खानने बिग बॉसचे विजेतेपद जिंकले असले तरी प्रणित मोरेने तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. प्रणित आता गौरवला खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 08, 2025 | 03:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रणित मोरेचा गौरव खन्नाला पाठिंबा
  • नेटकऱ्यांनी विजेत्यावर केली टीका
  • प्रणित मोरे ठरला टॉप ३ सदस्य
 
सलमान खानचा बिग बॉस सीझन १९ हा शोचा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. यंदा या शोमध्ये अभिनेता गौरव खन्नाने आपल्या नावावर ट्रॉफी केली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा प्रणित मोरे, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल यांची गौरव सोबत टक्कर झाली. यावेळी प्रणित मोरेला सुद्धा प्रेक्षकांचा दणदणीत पाठिंबा मिळालेला. तो जिंकेल अशी सर्वांना आशा होती पण त्याला टॉप 3 मध्ये समाधान मानावे लागले. या निकालामुळे प्रणितचे चाहते नाराज झाले. पण तरीही त्याने शो संपल्यावर दिलेल्या मुलाखतीमध्ये समाधान देखील व्यक्त केले आणि सगळ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले.

Dhurandhar Collection: ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर केला कल्ला; तीन दिवसांत मोडले ७ चित्रपटांचे रेकॉर्डस्

प्रणित मोरेने फ्री प्रेस जनरलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मला खरंच खूप छान वाटतंय. जेव्हा मी या घरात यायचं ठरवलं तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी बिग बॉस मध्ये इतके महिने काढीन. मला माझ्या फॅन्सचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांना माझा अभिमान वाटतोय हे पाहूनच मला खूप भारी वाटतंय.’

View this post on Instagram

A post shared by Pranit More (@rj_pranit)

पुढे तो म्हणाला, खरे तर जेव्हा मी टॉप ५ मध्ये पोहोचलो तेव्हाच ठरवलेलं की आता जिंकण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचा. गौरव खन्ना आणि मी बोलायचो की आपल्यालाच घराचे लाईट्स बंद करून बाहेर पडायचं आहे. आम्हा दोघांनाही टॉप २ मध्ये जायची इच्छा होती. पण मी टॉप ३ बनवून बाहेर आलो तेव्हा मला थोडा वाईट वाटलं. पण त्याच्या पुढच्याच क्षणी मी ते स्वीकारलं की ठीक आहे आपला प्रवास इथपर्यंतच होता. मला ज्यांनी पाठिंबा दिला, मत दिली त्या सर्वांचे आभार. मी बाहेर पडल्यानंतर माझी एकच इच्छा होती की गौरवने हा शो जिंकावा. माझ्यासाठी गौरव भाऊने हा शो जिंकणं हे मी जिंकण्या समानच आहे. त्यामुळे विजेता म्हणून जेव्हा त्याचं नाव घोषित झालं तेव्हा मी खूप खुश झालो होतो.’

आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी वाजणार सनई चौघडे! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी पार पडले पहिले केळवण

तसेच सोशल मीडियावर गौरव हा शो चा विजेता बनू शकत नाही असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तुला काय वाटतं असं प्रणित मोरेला विचारले असता तो म्हणाला की, प्रत्येक स्पर्धकाच्या चाहत्याला असं वाटतं की आपल्या आवडत्या स्पर्धकांनीच शो जिंकला पाहिजे. हे अगदी क्रिकेटसारखा आहे. मला नेहमी वाटतं की आपली टीम इंडिया जिंकली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की दुसरं कोणी जिंकू नये किंवा ते लोक जिंकण्यासाठी पात्र नाहीत. गौरवणे संपूर्ण शो मध्ये उत्तम कामगिरी केली त्यामुळेच त्याच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत पाठिंबा दिला. तो नेहमी स्वतःसाठी आणि त्याला पटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्टॅन्ड घेत राहिला. तो खूप समजूतदार आहे. जे लोक इतरांना प्रेरणा देतात, सर्वांसमोर चांगला आदर्श ठेवतात ते जिंकलेच पाहिजे तसं मला कायम वाटतं.’ असे प्रणित बोलताना दिसला आहे.

Web Title: Pranit more praises bigg boss 19 winner gaurav khanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Pranit More

संबंधित बातम्या

लाडक्या सुपरस्टारचा चित्रपट पाहायला गेला, पण घरी परतलाच नाही; चिरंजीवीच्या चाहत्याचा थिएटरमध्येच दुर्देवी अंत
1

लाडक्या सुपरस्टारचा चित्रपट पाहायला गेला, पण घरी परतलाच नाही; चिरंजीवीच्या चाहत्याचा थिएटरमध्येच दुर्देवी अंत

प्रशांत तमांग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोसळली पत्नी, छोट्या मुलीवरही दुःखाचा डोंगर; पाहा हृदयद्रावक Video
2

प्रशांत तमांग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोसळली पत्नी, छोट्या मुलीवरही दुःखाचा डोंगर; पाहा हृदयद्रावक Video

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?
3

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video
4

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबई इंडियन्ससमोर गुजरात जायंट्सचे आव्हान! MI ला पण बसणार का 200 व्होल्टचा धक्का? GG ला गुणतालिकेत पहिले स्थान मिळवण्याची संधी

मुंबई इंडियन्ससमोर गुजरात जायंट्सचे आव्हान! MI ला पण बसणार का 200 व्होल्टचा धक्का? GG ला गुणतालिकेत पहिले स्थान मिळवण्याची संधी

Jan 13, 2026 | 11:19 AM
फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

Jan 13, 2026 | 11:17 AM
इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार

Jan 13, 2026 | 11:15 AM
नायलॉन मांजाची विक्री करताय? तर सावधान ! तब्बल अडीच लाखांचा दंडच आकारला जाणार

नायलॉन मांजाची विक्री करताय? तर सावधान ! तब्बल अडीच लाखांचा दंडच आकारला जाणार

Jan 13, 2026 | 11:13 AM
Navi Mumbai Municipal Election 2026 : नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Navi Mumbai Municipal Election 2026 : नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Jan 13, 2026 | 11:10 AM
Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार

Jan 13, 2026 | 11:09 AM
OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…

Jan 13, 2026 | 11:04 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.