Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’वर टीकेची झोड; इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप, टिकेनंतर अभिनेत्याने दिलं उत्तर

अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर पाहिल्यानंतर एका सीन वरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 23, 2026 | 10:47 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून त्याच्या राजा शिवाजी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशातच आता या चित्रपटचा ट्रेलर समोर आला असून सोशल मीडियावर या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे.

रितेश देशमुख राजा शिवाजी या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. मात्र ट्रेलर पाहिल्यानंतर एक सीन वरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रितेशच्या राजा शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज( रितेश देशमुख) अफजल खानाला वाघनखे दाखवताना दिसत आहे. यावर आता काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. इतिहासाच्या संदर्भानुसार, अफजल खानाने हल्ला करेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे लपवून ठेवली होती, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

The trailer of Riteish Deshmukh’s film shows Chhatrapati Shivaji Maharaj openly displaying the Wagh Nakh to Afzal Khan before the attack. It is historical fact that “Wagh Nakh” was concealed and Chhatrapati Shivaji Maharaj used it only after attack by Afzal. WHY IS @RITEISHD… https://t.co/u3yls4ojPf pic.twitter.com/CWvAgKagmB — Suresh Nakhua 🇮🇳 (@SureshNakhua) April 22, 2026

 

अशातच आता भाजपाच्या सुरेश नाखुआ यांनीही या सीनवर एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला उघडपणे वाघनखे दाखवताना दिसत आहेत. ऐतिहासिक सत्य हे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाने हल्ला केल्यानंतरच वाघनखांचा वापर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला आधी वाघनखे दाखवली होती का? रितेश देशमुख इतिहासाची मोडतोड का करत आहे?”

Did Chhatrapati Shivaji Maharaj show the “Wagh Nakh” to Afzal Khan ? Wagh Nakh came out only after Afzal attacked Maharaj Why is @Riteishd manipulating the glorious history of Maharashtra ? pic.twitter.com/M4ysAVD9U7 — Suresh Nakhua 🇮🇳 (@SureshNakhua) April 21, 2026

 

Respected Sir, pls do watch the film on 1st May.. the answer to your question is there in the movie. I hope you enjoy the film with your friends and family. Jai Shivrai 🙏🏽 https://t.co/RyzDUnpl4x — Riteish Deshmukh (@Riteishd) April 22, 2026

रितेशने अतिशय संयमितपणे दिले उत्तर
सुरेश नाखुआ यांच्या टीकेला रितेशने उत्तर दिले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “सर, कृपया १ मे रोजी चित्रपट नक्की पाहा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर चित्रपटामध्येच आहे. मला खात्री आहे की, तुम्ही आपल्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रांबरोबर या चित्रपटाचा आनंद घ्याल, जय शिवराय!”

रितेशच्या याच पोस्टवर नाखुआ यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.“सत्य चित्रपटात आहे का? ‘उत्तरासाठी चित्रपट पाहा’ हे उत्तर काल्पनिक कथांसाठी ठीक आहे; पण इतिहासासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरने प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत; प्रश्न निर्माण करू नयेत”, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात येणार आहे. मराठीसह हिंदी आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Raja shivaji riteish deshmukhs film faces criticism accused of distorting history actor responds after backlash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • marathi movie
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

श्रद्धा, अध्यात्म आणि भावनांचा सुंदर संगम, केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
1

श्रद्धा, अध्यात्म आणि भावनांचा सुंदर संगम, केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Raja Shivaji Trailer: ‘पेरल्या’ गेलेल्या मराठ्यांचा इतिहास मांडतोय रितेश देशमुख; बॉलिवूडलाही लाजवेल असा ट्रेलर पाहिलात का?
2

Raja Shivaji Trailer: ‘पेरल्या’ गेलेल्या मराठ्यांचा इतिहास मांडतोय रितेश देशमुख; बॉलिवूडलाही लाजवेल असा ट्रेलर पाहिलात का?

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण
3

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण

‘तुला पाहता’तून उमलणार पहिल्या प्रेमाची जादू, सतीश पुळेकर–इला भाटेची खास केमिस्ट्री पाहायला मिळणार
4

‘तुला पाहता’तून उमलणार पहिल्या प्रेमाची जादू, सतीश पुळेकर–इला भाटेची खास केमिस्ट्री पाहायला मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.