रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजचा राजा शिवाजी या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना शिंदे गप्प का? छत्रपतींची विकृत मांडणी एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेना मान्य आहे का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर पाहिल्यानंतर एका सीन वरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे.
सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराच आणि महाराणी पद्मावतीचे फोटो हॉटेलच्या बाथरुममध्ये लावले आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटला आहे.
तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने दुरुस्ती व उन्नतीकरणासाठी ठोस पावले उचलत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजवर आपण अनेक संतांचे ओव्या आणि अभंग वाचत आणि ऐकत आलो आहे. मात्र, मराठी साहित्यात एक असा अभंग आहे, जो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला होता. चला याबद्दल अधिक माहिती…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती जगभरात १९ फेब्रुवारी, २०२६ रोजी साजरी करण्यात येत आहे. शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हा लेख नक्की वाचा. उत्स्फूर्त प्रेरणादायी शुभेच्छा
शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवरायांची जयंती आहे आणि या निमित्ताने शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीनेही जाणून घ्यावा
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सहा मार्च रोजी तिथीप्रमाणे साजरी होणार आहे. नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे हे 56वे वर्षे असून यावर्षी उत्सव समितीचे माध्यमातून शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिक यांची समन्वय बैठक पार पडली. महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरोधी कारवाई आणि रस्ते दुरुस्ती या विषयांवर बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
भारताचे शूर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान देशभक्त असण्यासोबतच एक कुशल प्रशासक देखील होते. शिवजयंतीच्या खास प्रसंगी, तुमचे जीवन बदलून टाकणारे पाच मौल्यवान विचार जाणून घेऊया.
कुशल शासक, पराक्रमी योद्धा आणि मुघल-पराजित छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यात झाला. मात्र दरवर्षी ३ वेळा त्यांचा जन्मदिन साजरा होतो, का?
शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६' ची घोषणा केली आहे. हा तीन दिवसीय महोत्सव दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.
मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ देऊळगावमध्ये 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरात हा दिवस मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शिवकालीन इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार असल्याने अपेक्षा शिगेला पोहोचली आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील सिद्धार्थ बोडकेचा अभिनय बघून त्याची पत्नी अभिनेत्री तितीक्षा तावडे भावूक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.