Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सल्या अडकला लग्नबंधनात; सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली….

सैराट सिनेमातला सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अरबाजने त्याची मैत्रीण सिमरन हिच्याशी निकाह केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 02:26 PM
Arbaj Shaikh

Arbaj Shaikh

Follow Us
Follow Us:
  • सल्या अडकला लग्नबंधनात;
  • सैराट फेम अरबाज शेखचा निकाह,
  • फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली….
Sairat fame Arbaj Shaikh married to Simran: असा एक मराठी सिनेमा ज्याने भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका गाजवला तो सिनेमा म्हणजे सैराट. या सिनेमात कोणताही असा कलाकार नव्हता त्याने आधी अभिनय क्षेत्रात काम केलं. मात्र या सिनेमानंतर फक्त आर्ची आणि परशाच नाही तर सल्या आणि बाळ्या यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मैत्री असावी तर परशा, सल्या आणि बाळ्यासारखी असं म्हटलं जातं. या सिनेमातला सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अरबाजने त्याची मैत्रीण सिमरन हिच्याशी निकाह केला आहे.

लग्नाचे फोटो अरबाजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नसोहळ्यात दोधांनी देखील सोनेरी रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अरबाजने Just Us असं कॅप्शन दिलं. अरबाजच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मात्र या सगळ्यात आर्चीची म्हणजे अभिनेत्री रिंकु राजगुरु ही कमेंट चर्चेत आली आहे. रिंकुने अरबाजच्या फोटोंवर रेड हार्टची इमोजी पोस्ट केली.

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

 

सैराट सिनेमातील सल्या या व्यक्तीरेखेने अरबाजला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या. इतकंच नाही तर प्राइम व्हिडीओवर अलीकडेच आलेल्या ‘मटका किंग’ या विजय वर्माच्या सीरिजमध्येही अरबाज झळकला. अरबाज अभिनया व्यतिरिक्त देखील एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ ‘बेक बडीज’ या नावाने केक आणि कॅफे सुरू केला होता.

मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा; ‘आई तारी तिला कोण मारी’,‘मर्दिनी’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक

 

 

 

Web Title: Sairat fame actor arbaz shaikh married with his girlfriend simran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi cinema
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
2

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
3

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.