Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम

गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘सालबर्डी’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली
  • दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’
Pooja Sawant Marathi Movie : गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळते आहे. रहस्यमय कथानक, अनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही ‘सालबर्डी’ची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Amazon MX Player वर उलगडणार विस्मृतीत गेलेल्या प्रेमाची आणि दुसऱ्या संधीची कथा Campus Beats Return, ट्रेलर रिलीज

दुसऱ्या आठवड्यात ‘हाऊसफुल्ल’चे फलक

दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही ‘सालबर्डी’ बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पदार्पणाबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं, ‘प्रेक्षकांनी ‘सालबर्डी’ला दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही मिळत असलेलं प्रेम आम्हाला उत्तम काम करण्याची प्रेरणा देत आहे.’

नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे.

कलाकारांचा दमदार अभिनय

चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत सोबत शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांचा दमदार अभिनय पहायला मिळतो आहे.

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: Salbardi marathi movie 2nd week also housefull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.