Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका

चित्रपटातील कावेरी ही भूमिका एका सामान्य स्त्रीच्या असामान्य धैर्याची कथा सांगते.“प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो”असं नेहमीच ऐकायला मिळतं, पण असं स्त्रियांच्या बाबतीत फार कमी ऐकू येतं.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 19, 2025 | 02:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट ‘कैरी’ मधून अभिनेत्री सायली संजीव एका अत्यंत सशक्त आणि भावनिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपटातील कावेरी ही भूमिका एका सामान्य स्त्रीच्या असामान्य धैर्याची कथा सांगते.“प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो”असं नेहमीच ऐकायला मिळतं, पण असं स्त्रियांच्या बाबतीत फार कमी ऐकू येतं. आजही ही संख्या काही हवी तितकीशी वाढलेली पाहायला मिळत नाहीये. स्त्री स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिंमतीने काहीतरी करू पाहते असं चित्र हल्ली सर्रासपणे पाहायला मिळतं. जेव्हा त्या स्त्रीच्या पाठीशी कोणाचाच पाठिंबा नसतो अशा वेळेला ती न डगमगता, न कोलमडता अगदी स्वतः वरील विश्वासाच्या जोरावर मोठं पाऊल उचलते ही वाखाणण्याजोगी बाब आहे. आणि असंच काहीसं घडलंय ‘कैरी’ चित्रपटातील कावेरीच्या आयुष्यात… हो. बरेच दिवसांपासून ‘कैरी’ चित्रपटाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली.

‘कैरी’ चित्रपटाच्या गाण्यांनी, ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवलीच पण ‘कैरी’ मधील एक असा भाग जो अर्थातच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे. चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे आणि ती कावेरी ही भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणं कावेरीच्या आयुष्यातून तिचा नवरा दूर जातो आणि त्याच्या शोधात परक्या देशात भाषा, संस्कृतीची जाण नसताना, कोणावर विश्वास ठेवावा हे माहीत नसतानाही ही कावेरी अगदी खंबीरपणे हा लढा लढते. आता हा लढा कावेरी कसा लढणार, हा लढा नेमका कोणता आहे हे सारं काही तुम्हाला जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Happy Patel Trailer: आमिर खान प्रॉडक्शन्सच्या ‘हॅप्पी पटेल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, वीर दासच्या भूमिकेने वेधले लक्ष

या चित्रपटात अर्थातच स्त्रीच्या धैर्याची, भीतीच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी लढण्याची आणि सन्मानानं दृढनिश्चयाने लढण्याची ही कथा असल्याचे समोर येते. चित्रपट पाहताना रहस्याचे थर उलगडत जाणार असल्याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल आणि हे रहस्य अत्यंत सुंदरपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. अर्थात ‘कैरी’ चित्रपटातील महिला सक्षमीकरणासाठीचा हा प्रवास एका वेगळ्याच रूपात मांडला आहे. दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या नजरेतून महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल अर्थातच अभिमानास्पद आहे आणि सायलीने चित्रपटातील कावेरी ही भूमिका अत्यंत योग्यपणे हाताळत या भूमिकेला आणि महिलेच्या दृढनिश्चयाला न्याय मिळवून दिला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

‘मला मुले जन्माला घालण्यात रस नाही…’ अक्षय खन्नाला जगतोय Tension Free आयुष्य, लग्न आणि पितृत्वाबद्दल स्पष्टच बोलला

Web Title: Sayali sanjeev emphasizes women empowerment journey unfolds in kairi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • sayali sanjeev

संबंधित बातम्या

अखेर गोला बनला मोठा भाऊ! Bharti Singh ने दुसऱ्यांदा केले छोट्या पाहुण्याचे स्वागत; कॉमेडियनची आपत्कालीन प्रसूती
1

अखेर गोला बनला मोठा भाऊ! Bharti Singh ने दुसऱ्यांदा केले छोट्या पाहुण्याचे स्वागत; कॉमेडियनची आपत्कालीन प्रसूती

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह
2

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक
3

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा
4

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.