Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाला आता एक महिना झाला आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा अभिनेता शंतनु मोघे पहिल्यांदा व्यक्त झाला आहे. शंतनुने प्रियासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 01, 2025 | 12:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक
  • महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त
  • चाहत्यांचे शंतनूने मानले आभार
अभिनेत्री प्रिया मराठेचा ३१ ऑगस्ट रोजी कॅन्सरने मृत्यूमुळे निधन झाले. प्रियाच्या मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रियाच्या निधनानंतर तिचा नवरा शंतनु मोघेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रियाच्या निधनाच्या पंधरा दिवसांनी त्याने कामाला सुरूवात केली. आणि आता पत्नीच्या निधनानंतर त्याने तिच्या आठवणीत मनात साठलेलं दुःख आता व्यक्त केला आहे.

प्रियाला शेवटपर्यंत साथ देणारा शंतनु तिच्या निधनानंतर पहिल्यांदा भावुक झाला.शंतनुने प्रियाच्या निधनाच्या एक महिन्यानंतरशंतनुने प्रियासोबतचे त्यांचे फ्लाइटमधले फोटो शेअर केलेते. फोटो शेअर करत शंतनुने लिहिले की, “ज्यांनी फोन कॉल्स, ई-मेल्स, WhatsApp, X, Instagram, Facebook आणि अशा अनेक माध्यमांतून प्रियाबद्दलचं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले त्यांच्यासाठी ही एक कृतज्ञता पोस्ट आहे. पहिली पोस्ट शेअर करत त्याच्या भावना भरून आल्या.

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

पुढे त्याने लिहिले, “कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, चाहते आणि फॉलोअर्स, ओळखीचे आणि अगदी अनोळखी ज्यांनी आपली भावना इतक्या मनापासून व्यक्त केली, त्यांचे मनःपूर्वक आभार, “तुमची खरी भावना, दु:ख आणि काळजी सगळं अगदी स्पष्ट जाणवलं. सर्व बाजूंनी आलेल्या आशीर्वादांनी आणि काळजींने पुन्हा एकदा मानवतेवरचा विश्वास दृढ केला. God bless you all.”

 

शंतनुने शेवटी लिहिले, “आज एक महिना पूर्ण झाला आहे. वैयक्तिक दु:ख आणि शोक शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि निर्मळ आत्म्याचा हा अकाली, अन्यायकारक, दुर्दैवी आणि अनपेक्षित निरोप आमचं मन हेलावून गेलं “पण तिनं अनगिनत हृदयांना स्पर्श केला आणि तो कसा! आपल्या कामातून, कलाकृतीतून, प्रेमातून, काळजीतून, दयाळूपणातून, वागणुकीतून, संवेदनशीलतेतून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कृतीतून आणि तिच्या वायबमधून. जे वर उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीशी अचूक जुळलं.” चाहत्यांचे त्याने आभार देखील मानले.

भांगात कुंकू अन् डोक्यावर पदर, दुर्गा पंडालमध्ये प्रियांकाचे दिसले संस्कार; पाहा VIDEO

तसेच “देवांनो… तिची काळजी घेण्यात, तिला प्रेम करण्यात आता एकही चूक क्षमा केली जाणार नाही. माय एन्जल, पुन्हा भेटू.” असे लिहून शंतनूने आपले मन व्यक्त केले आहे. शंतनुला पन्हे काम करताना पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. आता पुढे कोण कोणत्या मालिकेत दिसतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

 

 

 

 

Web Title: Shantanu moghe first emotional post for priya marathe after a moth of death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • priya marathe

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.