• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Siddharth Jadhavs Heart Wrenching Look In Punha Shivaji Raje Bhosale Marathi Film

चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा आगामी धमाकेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामधील सिद्धार्थ जाधवचा खतरनाक लूक समोर आला आहे. ज्यामुळे अभिनेता चर्चेत आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2025 | 01:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील सिद्धार्थचा फर्स्ट लूक
  • चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा असलेले पोस्टर रिलीज
  • ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ कधी होणार रिलीज?
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहलता आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे, जो त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा एकदम वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. त्याच्या या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

पुन्हा लोटपोट हसण्यासाठी व्हा सज्ज, ‘Laughter Chefs Season 3’ करणार धमाका; नव्या कलाकारांसह परतला शो?

सिद्धार्थचं काम नेहमीच प्रत्येक चित्रपटामध्ये प्रशंसा मिळ्वण्यासारखे राहिले आहे. आता त्याचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील धडकी भरवणारा लूक पाहता त्याचे पात्र नक्की भयानक असल्याचे समजले आहे. वेगळे काहीतरी करताना हा अभिनेता दिसणार आहे. आता चित्रपटाच्या कथेसह सिद्धार्थची भूमिका काय असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ”या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल.”

राम चरण पुन्हा होणार बाबा, पत्नी उपासनाच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा; शेअर केले Baby Shower चे फोटो

द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार पाहायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Siddharth jadhavs heart wrenching look in punha shivaji raje bhosale marathi film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • sidharth jadhav

संबंधित बातम्या

स्विस शेतकऱ्याच्या अपमानानंतर आर माधवनचा घातला होता मोठा निर्णय; 4 वर्षे अभिनयापासून राहिला दूर
1

स्विस शेतकऱ्याच्या अपमानानंतर आर माधवनचा घातला होता मोठा निर्णय; 4 वर्षे अभिनयापासून राहिला दूर

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’
2

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!
3

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका
4

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

मोबाईल टॉवरवर चढून व्यक्ती घेऊ लागला सेल्फी, पाहून सर्वांचेच हात थरथर कापू लागले; Video Viral

Feb 03, 2026 | 09:21 AM
साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?; ललिता कटकेंचा विरोधकांना सवाल

साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?; ललिता कटकेंचा विरोधकांना सवाल

Feb 03, 2026 | 09:15 AM
Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Feb 03, 2026 | 09:01 AM
Maharashtra Breaking News Updates Today: देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Feb 03, 2026 | 08:45 AM
Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या

Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या

Feb 03, 2026 | 08:31 AM
मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

Feb 03, 2026 | 08:30 AM
अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

Feb 03, 2026 | 08:29 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.