Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colors Marathi Serial: इंद्रायणी उधळणार श्रीकलाचे कपटी डाव, महाएपिसोडमध्ये उघडणार घरातील कटकारस्थान

श्रीकलाचे कपटी डाव आणि इंद्रायणी त्यांना कसे उधळते, हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 26, 2025 | 04:59 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत सध्या श्रीकला आणि इंद्रायणी यांच्यात रंगणारा संघर्ष प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. महाएपिसोडपासून सुरू झालेल्या या ड्रामात श्रीकला इंद्रायणीला त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, इंद्रायणी तिच्या प्रत्येक डावाला हुशारीने हाणून पाडते, तिचे कटकारस्थान फोल ठरवते. श्रीकला आता दिग्रसकरांच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी वेगळाच गेम खेळते. व्यंकू महाराज, गोपाळ, घरातील संपत्ती, दागिने या सर्वांवर तिची नजर आहे. श्रीकलाचे कपटी डाव आणि इंद्रायणी त्यांना कसे उधळते, हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीकला यात वेगळाच डाव टाकणार आणि इंद्रायणी घराची राखणदार म्हणून तिला पुरून उरणार आहे.

हे सगळे मालिकेत सुरु असतानाच ऑफस्क्रीन देखील कलाकारांची धम्माल मस्ती सुरु असते. आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे आणि बरीच थंडी देखील पसरली आहे. इंद्रायणी मालिकेचे शूट outdoor देखील सुरु असतं त्यामुळे कलाकार स्वतःची विशेष काळजी घेतात. याबद्दल बोलताना इंद्रायणी अर्थात कांची शिंदे म्हणाली, “इंद्रायणी मालिकेचे शूट नाशिकला सुरु आहे. हिवाळा सुरु झाला आहे, इथे प्रचंड थंडी आहे. जिथे आमच्या मालिकेचा सेट आहे, तिथे पूर्ण विठूची वाडी हे गावं उभारलं आहे, तिथे आजूबाजूला शेत आहे, हिरवळ आहे आणि त्यामुळेच इथे खूप थंड असतं. शहरात किती थंडी आहे मला माहिती नाहीये. पण आमचा सेट शहराच्या बाहेर आहे त्यामुळे इथे चांगलचं गार असतं.

Girija Oak: एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज, म्हणाली, त्याने माझा रेट विचारला अन्

अक्षरशः बोबडी वळते पण तरीदेखील सगळं युनिट अगदी वेळेत सेटवर असतं, शूट वेळेत सुरु होतं. दुपार झाली कि, जरा कमी होते थंडी नाहीतर सिनमध्ये सुध्द्दा दात कायम वाजत असतात इतकं गार असतं. मला हिवाळा खूपचं आवडतो. सगळ्यात मोठा टास्क असतो रात्रीचे शूटिंग… ते करणं कठीण असतं. एक सिन होता जिथे दाखवलं इंदू शेतात बसली आहे, राखण करायला… तिला भीती असते श्रीकला शेत जाळेल. तेव्हा शेकोटी लावण्यात आली, आम्ही डान्स केला थोडी एनर्जी यावी म्हणून. आम्ही धम्माल केली त्या सीनला. सेटवर सगळेच एकमेकांची काळजी घेतात. इंद्रायणी मालिकेचे बरेच शूट outdoor असल्याने Production house आणि वाहिनीने निर्णय घेतला कि प्रत्येक पात्राला स्वेटर घालू द्या ज्यांचे outdoor सिन असतील. या निर्णयामुळे आम्हां सगळ्यांनाच भारी वाटलं.”

‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL

Web Title: The clash between shrikala and indrayani in the show indrayani is currently drawing huge viewer attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • colrs marathi serials
  • marathi serial news

संबंधित बातम्या

”जीवतोड मेहनत करून सुद्धा..”, लक्ष्मीच्या पावलांनी मालिका का सोडली? ईशा केसकरने सांगिलते खरे कारण, म्हणाली…
1

”जीवतोड मेहनत करून सुद्धा..”, लक्ष्मीच्या पावलांनी मालिका का सोडली? ईशा केसकरने सांगिलते खरे कारण, म्हणाली…

बिबट्याची दहशत दिसणार ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत, प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश
2

बिबट्याची दहशत दिसणार ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत, प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?
3

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार
4

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.