• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • The Grand Premiere Of Kairee Received An Overwhelming Response From The Audience

कोकणच्या सौंदर्यातून उलगडणारा भावनिक आणि सिनेमॅटिक अनुभव!‘कैरी’च्या दिमाखदार प्रीमियरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘कैरी या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 13, 2025 | 01:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘कैरी’ चा प्रीमियर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रभावी कथा, थरारक मांडणी, सुरेल संगीत आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याने नटलेला सिनेमॅटिक अनुभव यामुळे ‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला आहे.

चित्रपटात सायली संजीव हिने साकारलेली कावेरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. एक स्त्री जेव्हा हरवलेल्या आयुष्याचा शोध घेत असते, तेव्हा त्या प्रवासात तिला स्वतःचीच ओळख कशी सापडते. हा भावनिक आणि थरारक प्रवास ‘कैरी’ अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे मांडतो.

प्रीमियरला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटातील कथानक, पार्श्वसंगीत आणि थरारक ट्रीटमेंटचे विशेष कौतुक केले. सायली संजीवसोबतच शशांक केतकर (आकाश), सिद्धार्थ जाधव (गोपाल), सुबोध भावे (कॅम), सुलभा आर्या (आजी) आणि अरुण नळावडे  यांनी साकारलेल्या भूमिका कथेला अधिक सशक्त आणि भावस्पर्शी बनवतात.

”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”
चित्रपटातील कोकणच्या निसर्गरम्य लोकेशन्स हा ‘कैरी’चा एक स्वतंत्र आकर्षणबिंदू ठरतो. हिरवाईने नटलेली गावं, शांत समुद्रकिनारे आणि निसर्गाच्या कुशीतून उलगडणारा कावेरीचा प्रवास पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला असून, हा अनुभव प्रेक्षकांना दृश्यात्मक समाधान देतो.

‘Dhurandhar’च्या ‘FA9LA’ गाण्याचा खरा अर्थ काय? Akshaye Khannaचं हिट गाणं नेमकं कोणी गायलं? जाणून घ्या खरी गोष्ट

चित्रपटाची सर्जनशील टीम

‘कैरी’ हा चित्रपट नाईन्टी वन फिल्म स्टुडिओज निर्मित असून ए. व्ही. के. पिक्चर्स यांच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे. गीतलेखन मनोज गोलंबरे, तर संगीत निशाद गोलंबरे यांचे आहे.चित्रपटाचे निर्माते नवीन चंद्रा, नंदिता स्कर्नाड, स्वातखोपकर आणि निनाद बत्तीन असून सहनिर्माते तबरेज पटेल आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू रोडे यांनी केले असून कथा  आणि पटकथा स्वरा मोकाशी यांनी लिहिली आहे. या चित्रपटत मुख्य भूमिकांमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव, अरुण नळावडे आणि सुलभा आर्या हे कलाकार झळकणार आहेत.

Web Title: The grand premiere of kairee received an overwhelming response from the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • sayali sanjeev
  • siddharth Jadhav
  • subodh bhave

संबंधित बातम्या

कोकणाची जादू मोठ्या पडद्यावर! निसर्ग, संस्कृती आणि भावना गुंफणारा ‘कैरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

कोकणाची जादू मोठ्या पडद्यावर! निसर्ग, संस्कृती आणि भावना गुंफणारा ‘कैरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणच्या सौंदर्यातून उलगडणारा भावनिक आणि सिनेमॅटिक अनुभव!‘कैरी’च्या दिमाखदार प्रीमियरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

कोकणच्या सौंदर्यातून उलगडणारा भावनिक आणि सिनेमॅटिक अनुभव!‘कैरी’च्या दिमाखदार प्रीमियरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

Dec 13, 2025 | 01:02 PM
Ashish Chanchlani च्या ‘Ekaki ‘ या वेब सिरीजने SS Rajamouli झाले प्रभावित, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

Ashish Chanchlani च्या ‘Ekaki ‘ या वेब सिरीजने SS Rajamouli झाले प्रभावित, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

Dec 13, 2025 | 01:00 PM
John Cena च्या WWE निवृत्तीचा काउंटडाउन सुरू, तुम्ही लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता याबद्दल सविस्तर वाचा

John Cena च्या WWE निवृत्तीचा काउंटडाउन सुरू, तुम्ही लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता याबद्दल सविस्तर वाचा

Dec 13, 2025 | 12:59 PM
देशात 1.5 लाख कोटींचे 3 नवीन फ्रेट कॉरिडॉर! प्रस्तावित 3 DFC पैकी 2 महाराष्ट्रातून जाणार; वाहतूक क्षमता वाढणार

देशात 1.5 लाख कोटींचे 3 नवीन फ्रेट कॉरिडॉर! प्रस्तावित 3 DFC पैकी 2 महाराष्ट्रातून जाणार; वाहतूक क्षमता वाढणार

Dec 13, 2025 | 12:50 PM
‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पोस्टर लाँच, मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेमाची आगळी वेगळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला

‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पोस्टर लाँच, मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेमाची आगळी वेगळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 13, 2025 | 12:29 PM
Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

Dec 13, 2025 | 12:27 PM
धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral

धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral

Dec 13, 2025 | 12:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.