Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाचा शेवट रंगतदार! अल्ट्रा झकास मराठीवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार

वर्षाच्या शेवटी अल्ट्रा झकास मराठी OTT वर येत आहेत दोन खास चित्रपट; या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला अ‍ॅक्शन, रोमांचक आणि थ्रिलर्सचा झकास अनुभव घेता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 11, 2025 | 05:53 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

वर्षाचा शेवट जवळ आला असून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर घेऊन येत आहेत अनेक धमाकेदार चित्रपट, जे तुम्हाला मराठी भाषेत पाहायला मिळतील. या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला अ‍ॅक्शन, रोमांचक आणि थ्रिलर्सचा झकास अनुभव घेता येणार आहे. साउथ भाषेतील ‘कुरन’, मराठी चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ आणि हिंदी चित्रपट ‘खलनिग्रहणाय’ हे सर्व चित्रपट तुम्हाला खास मराठीत फक्त ‘अल्ट्रा झकास’वर पाहता येतील.

‘डिलिव्हरी बॉय’ आणि ‘खलनिग्रहणाय’: अल्ट्रा झकासवर डिसेंबरची डबल धमाल!

१२ डिसेंबर २०२५ रोजी मोहसिन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ हा मराठी कॉमेडी-ड्रामा वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह येत आहे. हा चित्रपट ‘सरोगसी’ या विषयावर आधारित असून चित्रपटात भाऊ आणि चोच्या हे दोघे छोटे-मोठे रिअल इस्टेटचे काम करणारे एजंट असतात. दरम्यान त्यांची डॉ. अमृता देशमुख यांच्याशी भेट होते आणि त्या दोघांच्या जीवनात एक मोठे वळण येते. प्रथमेश परब, पृथ्विक प्रताप, अंकिता लांडे पाटील आणि विजय पाटवर्धन यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट स्वप्नं, संघर्ष, चुका आणि हास्याने भरलेला एक मजेशीर प्रवास ठरतो.

दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

१९ डिसेंबर २०२५ रोजी सुमेश एन. पिल्लै दिग्दर्शित दमदार हिंदी अ‍ॅक्शन-थ्रिलर ‘खलनिग्रहणाय’ चित्रपट अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदीमध्ये उपलब्ध असून, प्रेक्षकांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा चित्रपट आता मराठी भाषेत देखील अल्ट्रा झकासवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका कर्तव्यनिष्ठ एसीपीच्या आयुष्यातील थरारक घटना उलगडतो, जेव्हा त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे अज्ञात गुन्हेगारांकडून अपहरण होते. दयानंद शेट्टी, नीता शेट्टी, पलक सिंग आणि आशुतोष पांडे यांच्या प्रभावी अभिनयामुळे हा थरार अधिकच रंगतो—जिथे वडिलांचे प्रेम, पोलिस कर्तव्य, तडाखेबाज अ‍ॅक्शन आणि सतत उलगडत जाणारे रहस्य प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “हे दोन्ही चित्रपट तुमच्या वर्षअखेरच्या आनंदात भर घालतील आणि तुम्हाला एक वेगळाच, रोमांचक अनुभव देतील. दर वर्षी, दर महिन्याला आणि दर आठवड्याला काहीतरी नवीन देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे तुमचे मनोरंजन कधीच थांबणार नाही.”

Web Title: Two special films to premiere on ultra zhakaas marathi ott at the year end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • OTT Release

संबंधित बातम्या

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
1

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
3

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
4

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.