Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा? लग्नाचे फोटो डिलिट केले अन्…

Yogita Chavan Saourabh Chaughule : 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी योगिता चव्हाण-सौरभ चौघुले या जोडीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2025 | 07:55 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समोर येत आहे. मालिकेच्या सेटवरच त्यांचा नातं सुरू झालं आणि 3 मार्च 2024 रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. मात्र, लग्नानंतर फक्त दीड वर्षांतच या दोघांचा संसार मोडल्याचं म्हटलं जातंय.

सोशल मीडियावर आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये यांच्या घटस्फोटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. अश्या चर्चा होण्याचे कारण म्हणजे योगिता आणि सौरभने इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लग्नाने फोटो डिलिट केले आहेत.तसेच एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. त्यांचे फक्त ग्रुप फोटो, जुने रिल्स आणि त्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून या दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळत नाहीयेत. अलिकडेच दिवाळीनिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौरभने एकट्याचेच फोटो पोस्ट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे समजते आहे. अद्याप या जोडप्याने या चर्चेवर अधिकृत विधान केलेले नाही.

शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ


Kantara Chapter 1 Collection: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर कांताराने मारली बाजी! ₹852 कोटींची जागतिक कमाई…

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी बालीला गेले होते. मात्र, त्या ट्रिपमधील त्यांनी शेअर केलेले रोमँटिक फोटो आता त्यांच्या इन्स्टाग्रामवर दिसत नाहीत. या ट्रिपदरम्यानचे फक्त योगिताचे एकटे फोटो आणि व्हिडिओ तिच्या अकाऊंटवर आहेत, तसेच सौरभच्या अकाऊंटवरही फक्त त्याचेच एकटे फोटो दिसत आहेत. त्यांच्या ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही एकत्र पोस्ट अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, पण एकमेकांसाठी केलेले रोमँटिक पोस्ट इन्स्टाग्रामवरून गायब झाले आहेत.

 

Web Title: Yogita chavan saurabh choughules relationship deteriorated within a year of marriage they unfollowed each other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Sachin Chandwade Death : “मी एक दिवसापूर्वीच…” आगामी ‘असुरवन’ सिनेमातील अभिनेता सचिनच्या आठवणीत दिग्दर्शक सचिन आंबात भावूक
1

Sachin Chandwade Death : “मी एक दिवसापूर्वीच…” आगामी ‘असुरवन’ सिनेमातील अभिनेता सचिनच्या आठवणीत दिग्दर्शक सचिन आंबात भावूक

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!
2

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!

‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, प्रसाद ओकसह दिसणार ‘ही’ तगडी स्टारकास्ट
3

‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, प्रसाद ओकसह दिसणार ‘ही’ तगडी स्टारकास्ट

मालिकाविश्वात पहिल्यांदाच ‘बीच वेडिंग’, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समुद्रकिनाऱ्यावर भव्य लग्न सोहळा
4

मालिकाविश्वात पहिल्यांदाच ‘बीच वेडिंग’, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समुद्रकिनाऱ्यावर भव्य लग्न सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.