Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Awards 2025: बाप्पाच्या चरणी, ढोल- ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ!

‘झी मराठी अवॉर्ड्स’२०२५ हा सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भक्तीगीत आणि ढोल-ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचे भव्य शुभारंभ झाला आहे. यावर्षीची थीम देखील खास असणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 04, 2025 | 05:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
  • ढोल-ताशाच्या गजरात भव्य शुभारंभ
  • ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ कोणती मालिका ठरणार विजयी?

महाराष्ट्रातील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनलेली झी मराठी, घेऊन येत आहे वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स’२०२५. या सोहळ्याची या वर्षाची थीम आहे “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा” असणार आहे. ज्यात प्रेक्षक आणि कलाकार यांचं खास नातं साजरं होताना दिसणार आहे. या अवॉर्ड् सोहळ्याच्या ‘मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ’, अत्यंत पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, ढोल-ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा शुभारंभ पार पडला. हा सोहळा झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जयंत- वेंकी (लक्ष्मी निवास), कमळी-ऋषी (कमळी), अंबिका-अथर्व (‘तुला जपणार आहे) यांनी गणपती बाप्पाची आरती करत आपल्याला आणि आपल्या मालिकेला विजय मिळण्यासाठी आशीर्वाद घेतले.

‘आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू…,’ दिलजीतने पुन्हा एकदा पंजाबसाठी पुढे केला मदतीचा हात

 

कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ही केवळ स्पर्धा नसून, प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील प्रेमाचं एक सुंदर प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केले आहे. मतदानाची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर मत पत्रिकेद्वारे पार पडणार आहे त्यासोबतच झी ५ अ‍ॅपवर ही प्रेक्षक मतदान करू शकणार आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार, मालिकेला ज्यांनी त्यांचं मन जिंकलंय, त्यांना विजयी करण्याची संधी मिळवून देणार आहे.

‘तुझा अहंकार तुझ्याकडेच ठेव…’, आई-मुलीच्या नात्यात दुरावा; तान्या मित्तलला असं का म्हणाली कुनिका?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक अवॉर्ड शो नसून महाराष्ट्रातील संस्कृती, कुटुंबातील नाती आणि प्रेक्षकांच्या भावनांचा एक भव्य उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या मतांनी घडवा तुमच्या लाडक्या कलाकारांचा सन्मान. तसेच हा सोहळा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीने अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाला आहे. आता ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ या मोठ्या कार्यक्रमात कोणती मालिका विजयी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Zee marathi awards 2025 a celebration of dreams a festival of bonds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

“ती आली होती पण आमची भेट होणं नशीबातच नव्हतं”; प्रिया मराठेच्या आठवणी सांगताना मृणाल झाली भावूक
1

“ती आली होती पण आमची भेट होणं नशीबातच नव्हतं”; प्रिया मराठेच्या आठवणी सांगताना मृणाल झाली भावूक

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक
2

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
3

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा
4

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.