• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Meera Aka Mahima Feels A Spiritual Connection With Mahagauri

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध

तुला जपणार आहे या मालिकेतील फेम मीराने म्हणजेच महिमा म्हात्रे हिने देवी महागौरी विषयी सुंदर विचार मांडले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 30, 2025 | 12:34 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

या नवरात्रीत “तुला जपणार आहे” या मालिकेतील मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे हिने स्वतःच्या आयुष्यात देवी महागौरीचे कोणते गुण पाहते, यावर सुंदर विचार मांडले आहेत. नवरात्र म्हणजे रंग, भक्ती, उत्साह आणि देवीच्या विविध रूपांमधून प्रकटणाऱ्या अपार शक्तीचा उत्सव. या नऊ दिवसांत प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील तेज, करुणा, धैर्य आणि निश्चयाचा सन्मान केला जातो. देवीचं प्रत्येक रूप आपल्याला सांगून जातं की स्त्री ही केवळ कोमल नसून ती अपरिमित शक्तीची मूर्ती आहे.

या शक्तीपूर्ण आणि रंगीबेरंगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महिमा म्हणते, “मला महागौरीशी जोडलेलं वाटतं, कारण तिच्यात शांती, संयम आणि स्थिरता आहे. ती पवित्रतेचं आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. माझा स्वभावही शांत असून मी थोडी अंतर्मुख आहे. हा स्वभाव मला शूटिंगदरम्यान खूप मदत करतो. कारण एखादा सीन करताना मन शांत आणि एकाग्र असेल तर त्याचा परिणाम उत्तम होतो. जिथे मतभेद असतात, तिथे वाद होण्याआधीच मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते. मी फार एकाग्र आणि स्पष्ट विचारांची आहे. मला माझ्या आयुष्यात काय हवे हे बऱ्यापैकी माहिती आहे. एक कलाकार म्हणून माझी दिनचर्या खूप व्यस्त असते आणि त्यात गोष्टी सांभाळण्यासाठी स्थिरता खूप गरजेची असते. महागौरी, संयमाचंही प्रतीक आहे. कलाकार म्हणून आपण ऑडिशन, सिलेक्शन अशा अनेक टप्प्यांतून जातो आणि त्यासाठी संयम लागतो. तसंच आयुष्यात कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे.”

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर

तुला जपणार आहे” ही झी मराठीवरील एक नवीन आणि वेगळी मालिका अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, तिच्या अनोख्या कथानकामुळे ती सध्या चर्चेत आहे. ही एक हॉरर‑थ्रिलर आणि भावनिक नात्यांवर आधारित मालिका आहे, जी एक आई आणि मुलीमधील अतूट नात्याची गोष्ट सांगते. मृत्यूनंतरही न संपणाऱ्या मायलेकीच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा

या मालिकेची कथा अंबिका आणि तिची मुलगी मीरा यांच्याभोवतीची आहे . अंबिकाचा मृत्यू झाल्यानंतरही ती आत्मारूपात आपल्या मुलीचं रक्षण करत राहते. मात्र मीरा देवीवर विश्वास ठेवत नाही.आईच्या आशीर्वादाच्या आणि देवत्वाच्या रूपातील शक्तीच्या मदतीने मीरा तिच्या आयुष्यातील अडचणींना सामोरी जाते. प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकाला आणि सादरीकरणाला भरभरून दाद दिली आहे. सोशल मीडियावर मालिकेतील रहस्य, पात्रांचा अभिनय आणि भक्तीभावाची चर्चा रंगताना दिसत आहे.

Web Title: Meera aka mahima feels a spiritual connection with mahagauri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • marathi serial news
  • Navratri 2025
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
1

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Jan 04, 2026 | 08:11 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Jan 04, 2026 | 07:55 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

Jan 04, 2026 | 07:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM
Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Jan 04, 2026 | 03:50 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.