Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ ऐकलंत का ? प्रेक्षकांना मराठी गाण्यात मिळणार हिंदी रॅपचा नवा धमाका!

प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या "वाट माझी बघतोय रिक्षावाला" गाण्याचा नवा अवतार रिलीज झाला. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे गाणं रेश्मा सोनावणे यांनी गायलं.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 12, 2025 | 06:44 PM
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ ऐकलंत का ? प्रेक्षकांना मराठी गाण्यात मिळणार हिंदी रॅपचा नवा धमाका!

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ ऐकलंत का ? प्रेक्षकांना मराठी गाण्यात मिळणार हिंदी रॅपचा नवा धमाका!

Follow Us
Close
Follow Us:

प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या “वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्याचा नवा अवतार सादर झालेला आहे. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे गाणं – मूळतः रेश्मा सोनावणे यांनी गायलेलं – आजही मराठी संगीताच्या हिट लिस्टमध्ये आहे. अश्यातच आता नव्या बीटवर आणि तुफान हिंदी रॅपच्या जोडीनं परत आलं आहे, गाणं ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांच्या सहयोगाने, सुप्रसिद्ध रॅपर संदीप नेगी यांनी या गाण्याला नव्या शैलीत आणलं असून, दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट यांनी त्याला भव्य दृकश्राव्य रुप दिलं आहे.

लग्नाच्या ४ वर्षानंतर ‘मर्डर २’ फेम अभिनेत्री आई होणार, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

मराठी गाण्यात हिंदी रॅपचा नवा धमाका – या नव्या आवृत्तीत गाण्याच्या पारंपरिक ठेक्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. मराठी बीट्स आणि समकालीन हिंदी रॅप यांचा उत्तम मिलाफ असलेल्या या गाण्याला तरुणाईत तुफान प्रतिसाद मिळत आहे. संदीप नेगीच्या जोशपूर्ण रॅपच्या जोडीनं या गाण्याला अधिक दमदार स्वरूप प्राप्त झालं असून, मराठी संगीताच्या परंपरेत एक नवा प्रयोग म्हणून हे गाणं उभं राहील आहे.

व्हिडिओत मीरा जोशी आणि विश्वास पाटील ह्या दोघांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं आहे. व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा रंग कायम ठेवत नव्या जमान्याचं स्पर्श देण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली ५४,४५४ चौरस फूट जमीन, काय आहे कारण?

“वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०” या नव्या रिमिक्समध्ये मराठी लोकसंगीताला कायम ठेवत, त्याला समकालीन टच देण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याच्या मूळ चाहत्यांबरोबरच तरुण पिढीही त्याला तितकाच प्रतिसाद देतेय. अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांनी नेहमीच मराठी संगीताच्या समृद्धतेला पुढे नेण्यासाठी योगदान दिलं असून, लावणी, कोळीगीते, भक्तिगीते आणि पारंपरिक मराठी संगीतप्रकारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ सुशील कुमार अग्रवाल म्हणतात, “वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०” हे गाणे स्थानिक संगीत क्षेत्रात एक नवा ट्रेंड सेट करणार आहे. जे परंपरा आणि नावीन्यपूर्णतेची आस असलेल्या संगीत चाहत्यांना आकर्षित करेल. हे नवं व्हर्जन या वर्षाचं हिट गाणं ठरणार आहे आणि मराठी म्युझिक इंडस्ट्रीत धमाका करणार आहे,”

Metro In Dino: अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, निर्मात्यांनी दिली माहिती!

या रिमिक्सबद्दल म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट म्हणाले, “या लोकप्रिय गाण्याला नव्या ढंगात सादर करणं हे एक आव्हान होतं, पण आम्ही त्याचा मूळ आत्मा कायम ठेवत त्याला आधुनिक संगीताचा तडका दिला आहे. प्रेक्षकांना हा नॉस्टॅल्जिया आणि नावीन्याचा मिलाफ नक्कीच आवडेल.” रॅपर संदीप नेगी म्हणतात, “मराठीत पहिल्यांदाच असं हटके रॅप-रिमिक्स आणतोय. हा बीट ऐकलात की, पाय आपोआप थिरकायला लागतील!”

कोणत्या प्लॅटफॉर्मवर ऐकता येईल?
“वाट माझी बघतोय रिक्षावाला २.० ” या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आता YouTube, Spotify, JioSaavn, Apple Music, Amazon Music आणि इतर प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. पारंपरिक मराठी संगीत आणि आधुनिक रॅपचं हे फ्युजन संगीतप्रेमींना निश्चितच आवडेल.

Web Title: Meera joshi and vishwas patil starrer vaat majhi baghtoy rikshawala 2 song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

90 च्या दशकातलं बॉबी देओलचं ‘हे’ गाणं तब्बल २८ वर्षांनंतर अजूनही होतय हीट
1

90 च्या दशकातलं बॉबी देओलचं ‘हे’ गाणं तब्बल २८ वर्षांनंतर अजूनही होतय हीट

गरब्याची रात्र गाजणार! मालाड इनऑर्बिट मॉलमध्ये रंगणार कीर्ती सागाथियाच्या मधुर आवाजाचा मेळा
2

गरब्याची रात्र गाजणार! मालाड इनऑर्बिट मॉलमध्ये रंगणार कीर्ती सागाथियाच्या मधुर आवाजाचा मेळा

‘आई अंबाबाई गं’ गोंधळ गाजणार! मिताली-जुईलीचा भक्तिमय कोलॅब… लवकरच
3

‘आई अंबाबाई गं’ गोंधळ गाजणार! मिताली-जुईलीचा भक्तिमय कोलॅब… लवकरच

ऋतूंच्या बदलासोबत प्रेमाचा अनोखा प्रवास! मनाला भिडणारे ‘ऋतुचक्र’
4

ऋतूंच्या बदलासोबत प्रेमाचा अनोखा प्रवास! मनाला भिडणारे ‘ऋतुचक्र’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.