Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मैं अटल हूं’ या आठवड्यात OTT वर प्रदर्शित होणार, जाणून घ्या कुठं पाहता येणार चित्रपट

पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयानं सजलेला मैं अटल हूं OTT वर रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा बायोपिक आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2024 | 04:36 PM
‘मैं अटल हूं’ या आठवड्यात OTT वर प्रदर्शित होणार, जाणून घ्या कुठं पाहता येणार चित्रपट
Follow Us
Close
Follow Us:

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक चित्रपट ‘मैं अटल हूं’  या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) मुख्य भूमिकेत होते. त्याच्या अभिनयाला समीक्षकांनी दाद दिली. आता सुमारे दोन महिन्यांनंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Main Atal Hoon OTT Release)रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणे चुकल्यास, तुम्ही घरबसल्या त्याचा आनंद घेऊ शकता. डिजिटल प्लॅटफॉर्मने एक पोस्ट शेअर करून तारीख जाहीर केली आहे.

[read_also content=”अभिनेत्री शहनाज गिलच्या वडिलांना पाकिस्तानातून धमकी, म्हणाले- ५० लाख द्या, नाहीतर सुधीर सुरीसारखे वागेल https://www.navarashtra.com/movies/actress-shahnaz-gills-father-received-threat-from-pakistan-nrps-514283.html”]

कुठं पाहता येणार

‘मैं अटल हूं’ चे डिजिटल अधिकार ZEE5 कडे आहेत. Zee5 ने एक पोस्ट केली आहे की ते 14 मार्च 2024 रोजी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तयारी करा, अटल बिहारी येत आहेत. मैं अटल हूंचा प्रीमियर १४ मार्च रोजी फक्त ZEE5 वर होईल.

चित्रपट बद्दल

या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन आणि राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. ते केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर कवी आणि राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध होते. मुख्य कलाकारांमध्ये पंकज त्रिपाठी, पियुष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे.

रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हे रवी जाधव आणि ऋषी विरमानी यांनी संयुक्तपणे लिहिले आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच तुम्हाला ते OTT वर पाहता येणार आहे.

Web Title: Pankaj tripathi starrer main atal hoon release on ott platform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • entertainment
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.