Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमापूर्वी दुपारी 3 वाजता 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या चितपटाचा प्रीमियर ठेवण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2026 | 07:56 PM
‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर
Follow Us
Follow Us:
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाचा प्रीमियर.
  • रोहन कानवडे यांना ‘युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार
  • बेस्ट फिचर फिल्म, माहितीपट, सर्वोत्कृष्ट लघुपट
PCIFF 2026 :  पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या पारितोषिक वितरण समारंभात ‘साबर बोंडं’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना ‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याशिवाय या सोहळ्यात बेस्ट फिचर फिल्म, सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट, ६० सेकंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट असे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६’ मध्ये ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष प्रीमियर होणार आहे. त्यानंतर या महोत्सवाचा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात ३ मार्च रोजी झाली असून या महोत्सवाचे पारितोषिक वितरण गुरूवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमापूर्वी दुपारी 3 वाजता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चितपटाचा प्रीमियर ठेवण्यात आला आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी देखील या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिग्दर्शक रोहन कानवडे यांना सिने आयकॉन पुरस्कार

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या पारितोषिक वितरण समारंभात ‘साबर बोंडं’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना ‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याशिवाय या सोहळ्यात बेस्ट फिचर फिल्म, सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट, ६० सेकंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट असे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.

Web Title: Pciff 2026 concludes special premiere of the film krantijyoti vidyalaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Entertainment News
  • PCMC News

संबंधित बातम्या

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले
1

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
2

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
3

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
4

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.