Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुंबई लोकल” चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच, लाईफलाईनमधली युनिक लव्हस्टोरी खुलणार

मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची गोष्ट "मुंबई लोकल" चित्रपटात दिसणार आहे. लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते कसे एकत्र येतात, त्यांच्यात प्रेम कसं फुलतं याची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 12, 2025 | 03:42 PM
"मुंबई लोकल" चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच, लाईफलाईनमधली युनिक लव्हस्टोरी खुलणार

"मुंबई लोकल" चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच, लाईफलाईनमधली युनिक लव्हस्टोरी खुलणार

Follow Us
Close
Follow Us:

आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची गोष्ट “मुंबई लोकल” या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्या दोघांचा स्वतःचा असा स्ट्रगल आहे. मात्र, लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते एकत्र कसे येतात, त्यांच्यात प्रेम कसं फुलतं याची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

प्रेमाच्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा टीजरही हळुवारपणे उलगडत जातो. त्यामुळेच या चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये फुलणारी ही प्रेमाची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता १ ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. “मुंबई लोकल” चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Ashish Chanchlani चं ठरलं, पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली! या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. असोसिएट डिरेक्टर म्हणून निकुंज मालपाणी यांनी काम पाहिले आहे तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे.

Web Title: Prathamesh parab and dnyanada ramthirkakar starrer mumbai local marathi movie teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • marathi movie
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो
1

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो

Mumbai Local : काय सांगता! लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी
2

Mumbai Local : काय सांगता! लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी

Mumbai Local News : दादर स्थानकात आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म! कुठे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घ्या सविस्तर बातमी
3

Mumbai Local News : दादर स्थानकात आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म! कुठे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घ्या सविस्तर बातमी

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
4

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.