Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून मनोरंजनाची मेजवानी, एक दोन नव्हे तब्बल 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा!

या भव्य कार्यक्रमात नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 20, 2024 | 09:45 AM
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून मनोरंजनाची मेजवानी, एक दोन नव्हे तब्बल 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या मोठ्या पडद्यापेक्षा प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफार्म (OTT) जास्त भावतोय. सिनेमागृहात जाण्यापेक्षा घरी बसून चित्रपट, वेब सिरिज पाहण्याला ते जास्त प्राधान्य देतात. प्रेक्षकांना भरभरुन मनोरंजन देण्यात अनेक ओटीटी प्लॅटफार्म आघाडीवर आहेत. त्यात मुखत्वे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं (amazon Prime Video ) नाव घेतलं जातं. आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओनं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच आणली आहे. मंगळवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून एक-दोन नव्हे तर तब्बल 70 चित्रपट आणि वेबसिरीजची घोषणा करण्यात आली. यामध्ये बहुप्रितिक्षीत वेबसिरीज मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅन, पाताल लोक या वेबसिरीजच्या आगामी सिझनचाही समावेश आहे. अॅमेझॉन प्राईमच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये नव्या वेब सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे

[read_also content=”ड्रामाक्विन राखी सावंत अडचणीत; समीर वानखेडेंकडून मानहानीचा खटला दाखल; नेमकं प्रकरण काय? https://www.navarashtra.com/latest-news/sameer-wankhede-filed-defamation-case-against-rakhi-swanat-and-her-laywer-nrps-516768.html”]

येत्या काळात अनेक अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर अनेक दर्जेदार वेब सिरिज आणि चित्रपटांची प्रदर्शित होणार आहे. या भव्य कार्यक्रमात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ ही वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

70 वेब सीरिज-चित्रपटांची घोषणा

सिटाडेल: हनी बनी (हिंदी)
गुलकंद टेल्स (हिंदी)
मटका किंग (हिंदी)
दुपहिया (हिंदी)
इंस्पेक्टर ऋषी (हिंदी)
स्नेक्स अॅण्ड लॅडर (तमिळ)
द राणा कनेक्शन (तेलगु)
गँग्स कुरुथी पुनाल (तमिळ)
रंगीन (हिंदी)
द ग्रेट इंडियन कोड (हिंदी)
खौफ (हिंदी)
अरबिया कदाली (तेलगु)
द रेवोल्युशनरिज (हिंदी)
दलदल (हिंदी)
अंधेरा (हिंदी)
इन ट्रांजिट (हिंदी)
डेयरिंग पार्टनर्स (हिंदी)
कॉल मी बे (हिंदी)
द ट्राइब (हिंदी)
फॉलो करलो यार (हिंदी)
दिल दोस्ती डिलेमा (हिंदी)
बँडवाले (हिंदी)
जिद्दी गर्ल्स (हिंदी)
वाक गर्ल्स (हिंदी)
मां कसुम (हिंदी)
ऐ वतन मेरे वतन (हिंदी)
सुपरमॅन ऑफ मालेगांव (हिंदी)
चीकाती लो (तेलगु)
उप्पू कप्पू रंबू (तेलगु)
बी हॅप्पी (हिंदी)
द मेहता बॉईज (हिंदी)
छोरी 2 (हिंदी)
सूबेदार (हिंदी)
कंतारा – ए लिजेंड चॅप्टर 1 (कन्नड)
चंदू चॅम्पियन (हिंदी)
सनकी (हिंदी)
हाउसफुल 5 (हिंदी)
बागी 4 (हिंदी)
शूजीत सरकार का नेक्स्ट प्रोजेक्ट (हिंदी)
हरि हर वीरा मल्लू (तेलगु)
कंगुवा (तमिळ)
वा वाथियार (तमिळ)
स्त्री 2 (हिंदी)
इक्कीस (हिंदी)
तेरी बातों में ऐसा उलझा जिया (हिंदी)
अश्वत्थामा – द सागा कॉन्टिन्यूज (हिंदी)
उस्ताद भगत सिंह (तेलगु)
थम्मुडु (तेलगु)
गेम चेंजर (तेलगु)
फॅमिली स्टार (तेलगु)
सिंघम अगेन (हिंदी)
ओम भीम बुश (तेलगु)
घाटी (तेलगु)
वीमेन ऑफ माय बिलियन (हिंदी)
योद्धा (हिंदी)
बॅडन्यूज (हिंदी)
युधरा (हिंदी)
ग्राउंड ज़ीरो (हिंदी)
अग्नि (हिंदी)
मडगांव एक्सप्रेस (हिंदी)
डॉन 3 (हिंदी)
पाताल लोक सीझन 2 (हिंदी)
बंदिश बँडिट्स सीझन 2 (हिंदी)
सुझल – द वोर्टेक्स सीझन 2 (तमिळ)
पंचायत सीझन 3 (हिंदी)
थलाइवट्टियां पलायम (पंचायत तमिळ)
शिवरापल्ली (पंचायत तेलगु)
मिर्झापूर सीझन 3 (हिंदी)

Web Title: Prime video release 70 web series movies this year nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2024 | 09:45 AM

Topics:  

  • amazon prime video
  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.