Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मन्नाराच्या बर्थडे पार्टीत प्रियंका चोप्रा अन् निकचाच जलवा, प्रियंकानं निकसाठी केलेला डान्स मिनटातं व्हायरल!

नुकतचं प्रियंकाला तिच्या चुलत बहिण मनाराच्या बर्थडे पार्टीत स्पॅाट करण्यात आलं. यावेळी ती आई मधु चोप्रा आणि पती निक जोनाससोबत दिसली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2024 | 04:53 PM
मन्नाराच्या बर्थडे पार्टीत प्रियंका चोप्रा अन् निकचाच जलवा, प्रियंकानं निकसाठी केलेला डान्स मिनटातं व्हायरल!
Follow Us
Follow Us:

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिचा पती निक जोनास (Nick Jonas ) आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आहे. अयोध्येला जाण्यापासून ते होळी साजरी करण्यापर्यंत प्रियांका संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. नुकतचं तिला तिच्या चुलत बहिण मन्नाराच्या बर्थडे पार्टीत स्पॅाट करण्यात आलं. यावेळी ती आई मधु चोप्रा आणि पती निक जोनाससोबत दिसली. यावेळी बर्थडे गर्लपेक्षा तिची बहिण प्रियंकाचा जास्त लाईमलाईटमध्ये होती.यावेळी तिनं मजेशीर स्टाइलमध्ये पति निकसाठी डान्स केला तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही प्रियंका आणि निकमधील ही केमेस्ट्री चांगलीच आवडली आहे.

[read_also content=”‘टायटॅनिक’मधील नायिकेचा जीव वाचवणाऱ्या लाकडाचा लिलाव, ‘इतक्या’ कोटी रुपयांना विकला गेला https://www.navarashtra.com/movies/titanic-iconic-wooden-door-prop-that-saved-kate-winslet-life-from-drowning-sells-for-over-5-crore-at-auction-519168.html”]

मन्नाराच्या बर्थडे पार्टीत पोहोचली प्रियंका

अभिनेत्री आणि बिग बॉस 17 ची फायनलिस्ट मन्नारा चोप्राने शुक्रवारी रात्री तिचा 33 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. शुक्रवारी मुंबईत तिच्या वाढदिवसाची पार्टी होती. वाढदिवस मन्नाराचा होता मात्र सगळीकडे चर्चा होती ती तिची प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांची. प्रियांका आणि निकने या पार्टीची शोभा वाढवली. यावेळी प्रियांका आणि निक यांनी मनाराला केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर तिच्यासोबत पॅप्ससमोर अनेक फोटो क्लिक केले.

निकसाठी प्रियंकाचा मजेशीर अंदाज

फोटोसेशन दरम्यान असे काही घडले की सर्वांच्या नजरा प्रियांका आणि निकवर खिळल्या.  प्रियंका मन्नारा आणि मिताली हांडासोबत पोज देत होती, जेव्हा पापाराझींनी निक जोनासलाही फोटोसाठी विनंती केली. त्यानंतर काही अंतरावर उभा असलेला निक पुढे सरकताच प्रियांका चोप्रा मजेशीर स्टाईलमध्ये डान्स करत तिच्या दिशेने कंबर हलवू लागली. हा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. निकसाठी प्रियंकाचा मजेशीर आणि रोमॅन्टिक अंदाज नेटकऱ्यांना खुप आवडला आहे.

यावेळी मनारा चोप्राने लाल रंगाचा रफल ड्रेस घातला होता. त्यावर तिने तिचा लूक सिल्व्हर डँगलर्स आणि हील्सने पूर्ण केला. तर प्रियंका चोप्राने पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा निवडला.  पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि लॅान्ग स्कर्टमध्ये प्रियंत खूपच ग्लॅमरस दिसत होती. तर निकने पाढंरा हिरव्या कॅाम्बिनेशनचा फ्लोरल प्रिंटचा शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅन्ट घातली होती.

प्रियांकाचा वर्कफ्रंट

प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनी भारतात इतका वेळ घालवत आहे. मुंबईत ईशा अंबानीच्या रोमन होली पार्टीला हजेरी लावल्यानंतर प्रियांका तिच्या कुटुंबासह अयोध्या राम मंदिरात गेली होती.  सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आले व्हायरल झाले होते. त्यानंतर प्रियांकाने निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत होळीही साजरी केली. प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री शेवटची वेब सीरीज ‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’ चित्रपटात पडद्यावर दिसली होती.

Web Title: Priyanka chopra and nick jonas attended mannara chopras birthday bash in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2024 | 04:53 PM

Topics:  

  • entertainment
  • Mannara Chopra
  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.