Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्दर्शक रामगोपाल वर्माची राजकारणात एन्ट्री; दाक्षिणात्य सुपरस्टारला निवडणुकीच्या रिंगणात देणार आव्हान

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 15, 2024 | 10:06 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॅालिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल (Ram Gopal Varma ) वर्मा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. सध्या ते सिनेसृष्टीत फार अॅक्टिव्ह नसले तरी सामाजिक जिवनात फार अॅक्टीव्ह असतात. आता त्यांच्या नावाची खुप चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या कोणत्या नव्या चित्रपटाबद्दल नव्हे तर त्यांच्या राजकीय प्रवेशाबददल आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याच मतदारसंघातून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दोघही एकच मतदार संघात असल्याने आता ही निवडणूक रंगतदार होईल, यात शंका नाही.

[read_also content=”कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/india/case-has-been-registered-against-former-chief-minister-of-karnataka-b-s-a-yeddyurappa-under-the-pocso-act-nrps-515481.html”]

राम गोपाल वर्मा यांची पोस्ट शेअर करत दिली माहिती

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी X वर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘अचानक घेतलेला निर्णय, मला कळवताना आनंद होत आहे की मी पिथापुरममधून निवडणूक लढवत आहे.’ मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM ??

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024

तेलुगू स्टार पनव सोबत होणार सामना

रिपोर्टनुसार, ज्या मतदार संघातून दिग्दर्शनक राम गोपाल वर्मा निवडणूक लढवणार आहे. त्याच मतदारसंघातून अभिनेता पवन कल्याणही निवडणूक लढवत आहे. पवन कल्याण यांचा जनसेना नावाचा पक्ष  आहे. तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), भाजपा आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांच्या युतीने तेलुगू चित्रपट स्टार पवन कल्याण यांना उमेदवारी दिली आहे. तर, रामगोपाल वर्मा हे वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title: Ram gopal varma join political party contest election from pithapuram in andhra pradesh nrps nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 10:05 AM

Topics:  

  • entertainment
  • Ram Gopal Varma

संबंधित बातम्या

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई
1

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
2

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
3

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
4

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.