• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Ram Gopal Varmas Offensive Tweet About Draupadi Murmu Nrgm

राम गोपाल वर्मा यांचे द्रौपदी मुर्मूंबाबत आक्षेपार्ह ट्विट

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 26, 2022 | 09:53 AM
राम गोपाल वर्मा यांचे द्रौपदी मुर्मूंबाबत आक्षेपार्ह ट्विट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हैद्राबाद : केंद्रातील सत्ताधारी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (NDA) राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याविरोधात वादग्रस्त (Offensive) टिप्पणी केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणातील भाजप (Telangana BJP) नेते गुडूर नारायण रेड्डी (Gudur Narayan Reddy) यांनी हैदराबादच्या आबिद रोड पोलीस ठाण्यात एससी-एसटी कायद्यांतर्गत हा गुन्हा ([blurb content=””]) दाखल केला आहे.

रामगोपाल यांनी वर्मा यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख महाभारतातील द्रौपदी म्हणून केला होता. ‘जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?’ वर्मा यांच्या या ट्विटनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एका ट्विटद्वारे आपल्या उपरोधिक विधानाला गांभिर्याने घेण्यात आल्याचे म्हटले होते.

This was said just in an earnest irony and not intended in any other way ..Draupadi in Mahabharata is my faviourate character but Since the name is such a rarity I just remembered the associated characters and hence my expression. Not at all intended to hurt sentiments of anyone https://t.co/q9EZ5TcIIV — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 24, 2022

ट्विटवर खुलासा
‘मी केवळ उपरोधिक विधान केले होते. त्यामागे अन्य कोणताही हेतू नव्हता. द्रौपदी हे महाभारतातील माझ्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे. हे एक दुर्मिळ नाव आहे. त्यामुळे मला संबंधित पात्र व माझ्या अभिव्यक्तीची आठवण झाली. माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,’ असे त्यांनी सांगितले.

Web Title: Ram gopal varmas offensive tweet about draupadi murmu nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 09:53 AM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Ram Gopal Varma

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?

Nov 19, 2025 | 02:50 PM
SRK–Salman Dance: “त्यांना लग्नात नाचण्याची गरज…” दिल्लीतील शाही विवाहात शाहरुख–सलमानच्या परफॉर्मन्सनंतर उठले प्रश्न

SRK–Salman Dance: “त्यांना लग्नात नाचण्याची गरज…” दिल्लीतील शाही विवाहात शाहरुख–सलमानच्या परफॉर्मन्सनंतर उठले प्रश्न

Nov 19, 2025 | 02:41 PM
IND VS SA 2nd Test : सुदर्शन, ज्युरेलचा खास सराव! सिंगल पॅड घालून गेले फिरकीला सामोरे; पर्यायी सत्रात दोघांनी गाळला घाम

IND VS SA 2nd Test : सुदर्शन, ज्युरेलचा खास सराव! सिंगल पॅड घालून गेले फिरकीला सामोरे; पर्यायी सत्रात दोघांनी गाळला घाम

Nov 19, 2025 | 02:39 PM
वाढत्या वाहतूक कोंडीचा वाशिमकरांवर परिणाम! स्थानिकांच्या कामातही अडथळा

वाढत्या वाहतूक कोंडीचा वाशिमकरांवर परिणाम! स्थानिकांच्या कामातही अडथळा

Nov 19, 2025 | 02:32 PM
Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Nov 19, 2025 | 02:28 PM
Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Nov 19, 2025 | 02:27 PM
स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले

स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले

Nov 19, 2025 | 02:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.