Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : सिनेमाच्या दिग्दर्शकाने प्रेक्षकांना केली खास विनंती! Riteish Deshmukh म्हणाला “कृपया, Videos काढू…”

Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘Raja Shivaji’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. या चित्रपटात Chhatrapati Shivaji Maharaj यांची भूमिका रितेशने साकारली असून Genelia Deshmukh सईबाईंच्या भूमिकेत दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 04:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाने सिनेमागृहात प्रचंड तुफान केले आहे
  • अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
  • हवं तर Photos पोस्ट करा पण Videos पोस्ट नका करू!
Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी सिनेमा सध्या सिनेमागृहात वादळ आणत आहे. या सिनेमात रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जिनिलिया देशमुखने महाराजांची पत्नी सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारली आहे. सिनेमाने सिनेमागृहात प्रचंड तुफान केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सिनेमातील काही क्षण मोठ्या प्रमाणात Viral होत आहेत. यातील काही क्षण सिनेमातील मुख्य Twist आहेत. त्या आधीच सोशल मीडियावर आल्याने, प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याअगोदरच त्या Twist बद्दल माहिती पडत आहे. त्यामुळे रितेश देशमुखने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. (Riteish Deshmukh has requested all viewers of the film ‘Raja Shivaji’ not to post videos of the movie on social media)

IPL संपताच बॉक्स ऑफिसवर होणार धुमाकूळ! Ram Charan चा बहुचर्चित Peddi चित्रपट ‘या’ तारखेला चित्रपटगृहात

काय आहे रितेश देशमुखची पोस्ट?

अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सिनेमा प्रेक्षगृहात येताच अवघ्या काही क्षणातच ट्रेंडमध्ये आला आणि Box Office वर उत्तम प्रदर्शन करत आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे रितेश देशमुखने आभार व्यक्त केले. या पोस्टमध्ये तो म्हणाला आहे की, ” आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आम्ही चित्रपट आणला. ‘राजा शिवाजी’ या सिनेमाला तुम्ही स्वतःचा सिनेमा समजून जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. फक्त एक विनंती आहे. मला तुमचा उत्साह मान्य आहे की तुम्ही सिनेमा पाहताय, त्यातील क्षण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करताय. पण Videos पोस्ट करू नका, हवं तर Photos पोस्ट करा पण Videos पोस्ट नका करू! कारण इतर प्रेक्षक आहेत जे हा सिनेमा पुढे पाहायला येणार आहेत, त्यांच्यासाठी ही हे Surprices असू द्या, थोडी त्यांनाही मजा येऊद्या.”

पुढे रितेशने प्रेक्षकांने दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले आहे. “एक नम्र विनंती: कृपया चित्रपट पाहताना वीडियो कडून सोशल मीडियात वरती अपलोड करू नका” असे कॅप्शन देत रितेशने प्रेक्षकांना विनंती केली आहे.

18 वर्षांनंतर पुन्हा लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार; “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री


भाईजान आहे ‘या’ मुख्य भूमिकेत!

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची भूमिका सलमान खानने साकारली आहे. “शिवाजी नाही… शिवाजी राजं म्हणायचं” असा स्पष्ट मराठी डायलॉग सलमान बोलला आणि प्रेक्षकांमध्ये सलमानच्या नावाचा गोंगाटच झाला.

Web Title: Riteish deshmukh has requested all viewers of the film raja shivaji not to post videos of the movie on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असताना अनर्थ! पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ
1

Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असताना अनर्थ! पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
2

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार
3

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन
4

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.