Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महालक्ष्मीच्या मंदिरात रितेश देशमुखने मागितली माफी! पहा काय आहे प्रकरण?

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 26, 2022 | 11:59 AM
महालक्ष्मीच्या मंदिरात रितेश देशमुखने मागितली माफी! पहा काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या ‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन तो चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन करीत असून त्याला चाहत्यांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कोल्हापूरमध्ये आलेल्या चित्रपटाच्या टीम कडून एक चूक घडली. रितेश देशमुखने थेट महालक्ष्मीच्या मंदिरात या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली.

रितेश देशमुख यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर मंदिराच्या आवारात रितेश जिनिलीया माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकारांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. एका पत्रकाराने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य, पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून हाकललं. आमचा अवमान झालाय. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं.’

पत्रकाराच्या नाराजीवर रितेश देशमुखने त्यांची माफी मागितली, रितेश म्हणाला, तुम्हाला असं काही वाटत असेल आमच्याकडून तुमचा अवमान झालाय तर मी माफी मागतो. कोणाशी भेटणार हे मी काही ऑर्गनाईज केलं नव्हतं. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात त्यामुळे मी तुमची माफी मागतो.’
महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेला रितेश पुढे म्हणाला, मी इथे चित्रपटासाठी, किंवा प्रमोशनसाठी आलेलो नाहीये. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली पण पत्नी सोबत दर्शनाला आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलोय. ही काही जागा नाहीये चित्रपटाविषयी बोलण्याची. तुमच्यावर महालक्ष्मीचा आशिर्वाद असावा हिच लक्ष्मीचरणी प्रार्थना.

कोल्हापुरातील चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी पत्रकारांना दिलेल्या वागणुकीवर ऑर्गनायझर विषयी नाराजी व्यक्त केली, तर रितेशची कोणतीही चूक नसताना त्याने मागितलेल्या बिनशर्त माफीमुळे नेटकऱ्यांनी रितेशचे कौतुकही केले आहे.

Web Title: Riteish deshmukh apologized to mahalakshmi temple see what the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 11:59 AM

Topics:  

  • genelia deshmukh
  • kolhapur
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.