Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5: आता पुन्हा कल्ला होणार… कारण तो परतोय ! रितेश देशमुखचा प्रोमो आला समोर; कधीपासून पाहता येईल शो?

रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नावीन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने टीआरपीचे उच्चांक गाठले तो आता परत येतोय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 04, 2025 | 02:15 PM
Bigg Boss Marathi 5 Show Re Broadcasted

Bigg Boss Marathi 5 Show Re Broadcasted

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण महाराष्ट्रात मनोरंजनाचा बाप म्हणून ओळखला जाणारा एकमेव मराठी नॉन फिक्शन शो म्हणजे “बिग बॉस मराठी” . जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस मराठी ” हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु होतात. या रिॲलिटी शोने पहिल्या पर्वापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से असो… हे सगळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये चर्चेचा विषय झाले.

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस मराठी सिझन ५ च्या पर्वाने अपार लोकप्रियता मिळवली. हा सिझन सुरु होण्याआधी अनेक चर्चा देखील रंगल्या. स्पर्धक कोण असेल ? बिग बॉसचे घर कसे असेल ? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचं सूत्रसंचालन कोण करेल ? कुठलाही रिॲलिटी शो असो त्या कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणजे प्रेक्षक आणि स्पर्धकांना जोडणार दुवा असतो असे म्हणतात… ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे कळल्यावर महाराष्ट्र काय तर सगळ्यांच्याच नजरा शो कधी सुरु होणार याकडे लागल्या होत्या.

 

बिग बॉस मराठीच्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊलाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला. रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नावीन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने टीआरपीचे उच्चांक गाठले तो आता परत येतोय तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी १० फेब्रुवारीपासून दररोज दु. ३ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

‘आमच्यासाठी पण शिवाजी महाराज दैवतच… जो महाराष्ट्रात’, विकी कौशलचं प्रांजळ मत, मराठीतील साधेपणा होतोय व्हायरल

Web Title: Riteish deshmukh hosted bigg boss marathi season 5 show telecast again on colors marathi know time and date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Riteish Deshmukh
  • Television Shows

संबंधित बातम्या

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
1

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

मराठमोळ्या Riteish Deshmukh ने गमावली मोठ्या भावाइतकी जवळची व्यक्ती, शेअर केली भावनिक पोस्ट
2

मराठमोळ्या Riteish Deshmukh ने गमावली मोठ्या भावाइतकी जवळची व्यक्ती, शेअर केली भावनिक पोस्ट

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
3

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”
4

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.