Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात अचानक एक मोठा धक्का बसला. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणाऱ्या मिठूला काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळले.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 26, 2025 | 07:29 PM
मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

Follow Us
Close
Follow Us:

आपण आजवर दोन भावांवर,आई मुलावर,बाप – लेकीवर केलेल्या बऱ्याच कविता ऐकल्या आहेत पण दोन मैत्रिणींवरील कविता कधी ऐकली आहे का? मैत्रिणी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू शकतात? त्या कठीण प्रसंगी एकमेकींची साथ देऊ शकतील ? पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात हेच प्रश्न आता उभे राहणार आहेत.एका आनंदाच्या क्षणाचे रूपांतर एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेत झाले आहे.

मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात अचानक एक मोठा धक्का बसला. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणाऱ्या मिठूला काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळले.तेजाने हाक मारण्यासाठी आत जाताच तिच्या किंकाळीनं पिंगा गर्ल्सचं घरं हादरवलं.पिंगा गर्ल्ससमोर कठीण आव्हान उभे राहिले आहे. या एका घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री पणाला लागणार आहे .या घटनेमुळे या पाच मैत्रिणीचे आयुष्य कसे बदलणार ? जाणून घेण्यासाठी नक्की बघा पिंगा गं पोरी पिंगा २८ मार्च संध्या ७.३० वा.आणि सोम ते शनि संध्या ७.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर.

योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक येणार, अजय सिंह बिष्ट ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास रुपेरी पडद्यावर दिसणार…

मिठूवर घडलेल्या प्रसंगामुळे पाचही जणी हादरल्या आहेत, संपूर्ण घर अस्वस्थ झाले आहे. संपूर्ण प्रसंगा मागील सत्य शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.घटनेच्या कारणांमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान आता उभं राहिलं आहे. वल्लरीसाठी आता नवी परीक्षा उभी राहिली आहे.सर्वात स्थिरबुद्धीची आणि जबाबदार असलेल्या वल्लरीला आता मैत्रिणींना सांभाळावं लागणार आहे.

संपूर्ण ग्रुप भावनिक तणावात असताना,त्यांना आधार देणं आणि पुढील योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं,ही तिच्यासमोरची महत्त्वाची जबाबदारी आहे.या घटनेनंतर पिंगा गर्ल्समधील नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.तुटलेल्या घराला सावरण्याचे काम वल्लरी आणि प्रेरणा करत आहेत.श्वेता आणि तेजा मानसिकदृष्ट्या खचल्या असून प्रेरणा आणि वल्लरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का ?कि त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढेल ? या परिस्थितीत पिंगा गर्ल्स एकत्र राहील की या घटनेमुळे मैत्रीवर परिणाम होईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

 

‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर

पोलीस तपास सुरू होणार असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत अनेक अनुत्तरित गोष्टीसमोर येणार आहेत.वल्लरी आणि तिच्या मैत्रिणींनी आता एकत्र येऊन या घटनेचं सत्य शोधण्याची गरज आहे. संपूर्ण प्रकरण उलगडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागणार आहे. तेव्हा मालिकेत आता पूढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी बघा पिंगा गं पोरी पिंगा सोम ते शनि संध्या ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Shocking twist in pinga ga pori pinga mithu attacked pinga girls shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
1

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
2

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
3

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
4

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.