Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोविड लस घेतल्यानंतर मलाही थकवा जाणवू लागला’, अभिनेता श्रेयस तळपदेनं शेअर केला लस घेतल्यानंतरचा अनुभव

अभिनेता श्रेयस तळपदेने एका ताज्या मुलाखतीत हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे. अभिनेत्याने असाही दावा केला आहे की लस घेतल्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 05, 2024 | 12:39 PM
‘कोविड लस घेतल्यानंतर मलाही थकवा जाणवू लागला’, अभिनेता श्रेयस तळपदेनं शेअर केला लस घेतल्यानंतरचा अनुभव
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या 2-4 दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डबाबात बरीच चर्चा सुरू आहे. कोविशिल्डमुळे दुष्पपरिणाम होऊ शकतात हे कंपनीने मान्य केल्यानंतर आता लसीमुळे होणारे दुष्पपरिणाम हा विषया नव्याने चर्चीला जात आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांनी प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्याचं सांगितल  आहे. आता या चर्चेदरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, तो म्हणतो की त्याला आलेला हृदयविकाराचा झटका हा कोविड-19 लसीशी संबंधित आहे.

[read_also content=”अभिनेता राकेश बेदीची पत्नी सायबर फसवणुकीला पडली बळी, एक फोन अन् लाखोंची फसवणूक! https://www.navarashtra.com/movies/actor-rakesh-bedi-wife-aradhana-bedi-lost-her-money-by-cyber-froud-nrps-529800.html”]

नेमकं काय म्हणाला श्रेयस

अभिनेता श्रेयस तळपदेला मागच्या वर्षी चित्रपटाच्या शुटींग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता.  त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतंरत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता तो पूर्णपणे बरा आहे. आता एका ताज्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की कोविड-19 लसीचा त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याशी काहीही संबंध नाही हे तो नाकारू शकत नाही. तो म्हणाला की, मी महिन्यातून फक्त एकदाच दारु पितो. तंबाखू घेत नाही. होय, माझी कोलेस्टेरॉलची पातळी थोडी जास्त होती. पण मला सांगण्यात आले की आज हे सामान्य आहे. मी त्यासाठी औषधे घेत होतो आणि ते कमी झाले होते. अभिनेता पुढे म्हणाला – मला मधुमेह नाही, मला रक्तदाबाचा त्रास नाही, मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असू शकते? एवढी काळजी घेतल्यानंतरही असे होऊ शकते, तर यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे. मी हा सिद्धांत नाकारणार नाही.

लस घेतल्यानंतर जाणवू लागला थकवा

पुढे बोलताना श्रेयस म्हणाला की,  COVID-19 लसीनंतर मला थोडा थकवा जाणवू लागला. यात काही तथ्य आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. हे कोविड किंवा लसीमुळे असू शकते.

श्रेयसन व्यक्त केली ही इच्छा

श्रेयस म्हणाला की आपण एका कंपनीवर विश्वास ठेवून लस घेतली. पण याबाबत अधिक संशोधन व्हायला हवं. कोरोनापुर्वी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या. मला हे जाणून घ्यायचे आहे की लसीने आपल्या शरीरावर काय परिणाम केला आहे. मला खात्री नाही की हे कोविड किंवा लसीमुळे आहे. माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय काहीही बोलणे व्यर्थ ठरेल. पण मला हे जाणून घ्यायचे आहे की या लसीचा आपल्या शरीरावर कसा परिणाम झाला आहे.

Web Title: Shreyas talpade claimed that after taking covid vaccine he had stared feeling fatigue nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • entertainment
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ
1

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?
2

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
3

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
4

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.