Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रेयस तळपदे ‘कर्तम भुगतम’मधून पुनरागमन करण्यास सज्ज, पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!

या चित्रपटात श्रेयसशिवाय विजय राज, मधू आणि अक्षा परदासनी सारखे प्रतिभावान कलाकारही दिसणार आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 31, 2024 | 01:21 PM
श्रेयस तळपदे ‘कर्तम भुगतम’मधून पुनरागमन करण्यास सज्ज, पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!
Follow Us
Close
Follow Us:

हिंदी मराठी दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा गुणी अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. विविधांगी भुमिका करणारा श्रेयस आता ‘कर्तम भुगतम’ (Kartam bhugtam) या सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवणार आहे. हा चित्रपट 17 मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

[read_also content=”फक्त अदिती राव हैदरीचं नव्हे तर ‘या’ कलाकारांनीही गुपचूप उरकलंय लग्न! https://www.navarashtra.com/entertainment/on-only-aditi-rao-haidari-but-many-flimstars-married-secretly-nrps-519239/?utm_source=izooto&utm_medium=on_site_interactions&utm_campaign=Exit_Intent_Recommendations”]

कर्तम भुगतम हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर

‘काल’ आणि ‘लक’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या सोहमने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात श्रेयसशिवाय विजय राज, मधू आणि अक्षा परदासनी सारखे प्रतिभावान कलाकारही दिसणार आहेत. ‘कर्तम भुगतम’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे जो प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट पाहण्यासाठी खिळवून ठेवेल. ज्योतिषशास्त्र आणि कर्माची प्राचीन वैश्विक सत्ये एकत्र करून, चित्रपट प्रत्येक कृतीचे काही विशिष्ट परिणाम कसे घडतात हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, जसं हिंदीत एक म्हण आहे,  “जैसा करोगे, वैसा भरोगे” तसं काहीसं.  असे सोहम-श्रेयस यांनी सांगितलं.

श्रेयस तळपदे काय म्हणाला

या चित्रपटाचा मुख्य अभिनेता श्रेयस तळपदे याने या चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले, “माझ्यासाठी ‘कर्तम भुगतम’ हे एका वैश्विक सत्याचे प्रतीक आहे की तुम्ही जे काही कराल त्याचे परिणाम दिसून येतील. जेव्हा मी चित्रपटाची कथा आणि त्याचे अतिशय मनोरंजक शीर्षक ऐकले. तेव्हा मी ऐकले. त्याबद्दल, मी लगेचच चित्रपटाकडे आकर्षित झालो. चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अनोखी आणि मनोरंजक आहे.”

पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार  चित्रपट

या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स आणि स्टुडिओ प्रा. हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shreyas talpade vijay raj starrer kartam bhugtam will release on 17 may nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 01:21 PM

Topics:  

  • entertainment
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.