Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन आज सकाळी झाले असून स्टार प्रवाहने त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2025 | 07:36 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन
  • वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास
  • तेजस्विनी पंडितच्या आईचे पुण्यात रूग्णालयात निधन
आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या पूर्णा आजी अर्थात अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या आणि त्यांच्यावर गेल्या ३-४ दिवसांपासून उपचार चालू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून त्यांनी सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. ज्योती चांदेकर या अनेक वर्षांपासून चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मालिकेतील त्यांची आजीची भूमिका गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपाय चालू होते. मात्र आज संध्याकाळी साधारण ४ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी समोर आली आहे. 

ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली असून तेजस्विनी पंडितदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अथवा कोणता आजार होता याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात उद्या अर्थात रविवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

स्टार प्रवाहने वाहिली श्रद्धांजली

ज्योती चांदेकर यांचे चित्रपट 

गुरू (२०१६), ढोलकी (२०१५), तिचा उंबरठा, दमलेल्या बाबाची कहाणी, पाऊलवाट (२०११), मी सिंधूताई सपकाळ (२०१०), सलाम (२०१४), सांजपर्व (२०१४) यासारख्या अनेक चित्रपटांमधून ज्योती चांदेकर यांनी तगड्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान ‘ठरलं तर मग’ मधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सर्व कलाकारांसाठी हा एक मोठा धक्का असल्याचे एका संकेतस्थळाला सांगितले आहे. 

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

गेल्या ३ दिवसांपासून तब्बेत खालावली

गेल्या ३ दिवसांपासून ज्योती चांदेकर यांची तब्बेत खऱाब झाल्याने त्यांना पुण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसंच त्या डायलिससवर असल्याचेही सुत्रांकडून कळले असून त्यांचे अवयव अखेर निकामी होत गेले आणि वेंटिलेटवर ठेवावे लागले असंही सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. तेजस्विनी पंडित आणि तिची बहीण या दोघीही तिच्या आईसह असल्याचे सांगण्यात येते.

पूर्णा आजी प्रसिद्ध

गेल्या दोन वर्षापासून सुरू असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली आणि अर्जुनची पूर्णा आजी म्हणून अत्यंत प्रेमळ तरीही खमकी अशी भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकरांचा एक खास चाहता वर्ग आहे आणि अगदी लहान मुलांमध्येही पूर्णा आजी म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. सध्या या मालिकेत ज्योती चांदेकरांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मालिकेत आता मोठी पोकळी निर्माण होणार हे मात्र नक्की!

Web Title: Tejaswini pandit mother tharla tar mag fame jyoti chandekar passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Entertainment News
  • jyoti chandekar
  • tejaswini pandit
  • tharla tar mag

संबंधित बातम्या

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी
1

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय
2

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय

जागतिक स्तरावर TVFचा डंका! IMDBbच्या Top 250 मालिकांच्या यादीत ‘Sapne vs Everyone’पटकावला पहिला क्रमांक
3

जागतिक स्तरावर TVFचा डंका! IMDBbच्या Top 250 मालिकांच्या यादीत ‘Sapne vs Everyone’पटकावला पहिला क्रमांक

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास
4

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.