Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजस्विनीनं पुण्यात सुरू केला नवा व्यवसाय,  राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं उद्घाटन!

तेजस्विनी पंडितनं पुण्यात एक सलून सुरू केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या सलूनचं उद्घाटन पार पडलं. याचे फोटो तेजस्विनीनं सोशल मीडियावर शेयर केले आहेत. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 31, 2024 | 03:17 PM
तेजस्विनीनं पुण्यात सुरू केला नवा व्यवसाय,  राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं उद्घाटन!
Follow Us
Close
Follow Us:
काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित चर्चेत आहे.  अभिनयासोबत ती सामाजिक विषयांवरही परखडपणे आपलं मत मांडत असते. राजकीय घडामोडींबाबतही ती पोस्ट शेयर करते. आता यावेळी पुन्हा तिचं नाव चर्चेत आलंय ते म्हणजे तिच्या नव्या व्यवसायामुळे. तेजस्विनीने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने पुण्यात मिडनाईट सलून सुरु (tejaswini pandit salon in pune)केलं आहे. या सलूनचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं.  यावेळी सिद्धार्थ जाधवं देखील तिला शुभेच्छा देण्यासाठई (Siddharth Jadhav) उपस्थित होता.
[read_also content=”क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटने गूपचूप उरकला साखरपुडा! अंगठीसह पोज देताना दिसलं कपल, मित्रांसोबत केलं सेलिब्रेशन! https://www.navarashtra.com/movies/kriti-kharbanda-and-pulkit-samrat-get-engaged-nrps-503267.html”]
[blurb content=””]

तेजस्विनीनं सोशल मीडियावर फोटो केले शेअर

गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलय. यामध्ये आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सुद्धा नाव जोडल्या गेलंय. तेजस्विनीने पुण्यात पहिलं वाहिलं मिडनाईट सलून सुरू केलं आहे. “AM to AM या नावाने हे सलून सुरू केलं आहे. याचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
तेजस्विनी पंडितनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या सलूनची झलक बघायला मिळत आहे. या व्हिडीओला तेजस्विनीनं कॅप्शन दिलं, “आदरणीय श्री.राज ठाकरे साहेबांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि आजची संध्याकाळ समृद्ध केल्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद!!”

तेजस्विनी पंडितचे चित्रपट

तेजस्विनीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर ,ओंकार भोजने या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता तेजस्विनीचा ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजस्विनी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला.

Web Title: Tejaswini pandit started new business midnight salon in pune nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Pune
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.