Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कपिल शर्मामुृळे नेटफ्लिक्सला बसला 25 कोटींचा फटका, शो बंद करण्याची आलीये वेळ;शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण!

नेटफ्लिक्सने त्याचा नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे आणि त्यानंतरच शोचा सेट हटवण्याचे काम सुरू झाले

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 03, 2024 | 01:46 PM
कपिल शर्मामुृळे नेटफ्लिक्सला बसला 25 कोटींचा फटका, शो बंद करण्याची आलीये वेळ;शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण!
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसापुर्वी  मोठा गाजावाजा करत नेटफ्लिक्सन कपील शर्माच्या शोची  (The Kapil Sharma Show) घोषणा केली होती. टिव्हीवरील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवल्यानंतर आता ओटीटीवरही हा कार्यक्रम कमालच करेल असा अंदाज लावला जात होता. पण हाच फाजील आत्मविश्वास नेटफ्लिक्सला नडला असल्याचं सध्या दिसत आहे. कपिल शर्माची जादू OTT वर अजिबात चालली नाही आहे. Netflix ने पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर पाच आठवड्यांच्या आत शो संपवण्याचा निर्णय घेतला. शोच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले असून मिळालेल्या रिपोर्टनुसार, या पाच एपिसोड्समध्येच नेटफ्लिक्सने कपिल शर्मावर जवळपास 25 कोटी रुपये खर्च केले आहेत.

[read_also content=”या आठवड्यात OTT वर पाहा अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’, या दिवशी होणार रिलीज! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-r-madhvan-starrer-shaitaan-will-release-on-netflix-nrps-529429.html”]

स्टँड-अप कॉमेडियन बनलेला शो होस्ट आणि नंतर प्रोग्राम निर्माता कपिल शर्माचा OTT वरील कार्यक्रम फ्लॅाप झाला आहे. नेटफ्लिक्सने त्याचा नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे आणि त्यानंतरच शोचा सेट हटवण्याचे काम सुरू झाले आहे.

रिपोर्टनुसार, कपिल शर्माला प्रति शो 5 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, तर शोचा सर्वाधिक प्रशंसनीय अभिनेता सनी ग्रोव्हरला प्रति एपिसोड केवळ 25 लाख रुपये मानधन मिळाले आहे. तर, अर्चना पूरण सिंगला फक्त सोफ्यावर बसून हसण्यासाठी प्रति एपिसोड 10 लाख रुपये मानधन दिले जात असल्याच्या वृत्ताने सध्या खळबळ उडवून दिली आहे.

Web Title: The great indian kapil show is going to off air soon nrsp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • Archana Puran Singh
  • Kapil Sharma
  • the kapil sharma show

संबंधित बातम्या

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी
1

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई
2

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा
3

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?
4

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.