• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Tiger 3 Box Office Collection Day 3 Nrps

सलमान खानसाठी दिवाळी ठरली Lucky! टायगर 3 ने बॅाक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी !

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 15, 2023 | 11:37 AM
सलमान खानसाठी दिवाळी ठरली Lucky!  टायगर 3 ने बॅाक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांची मुख्य भुमिका असलेल्या टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रेक्षक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटींची कमाई केली तर, आता मंगळवारी म्हणजे टायगर 3 नं  तिसऱ्या दिवशी (Tiger 3 box office collection day 2) किती कमाई केली जाणून घ्या.

[read_also content=”पहिल्यांदाच सुब्रत रॉय यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार, त्यांच्या बायोपिकची झाली आहे घोषणा! https://www.navarashtra.com/latest-news/subrat-roy-passes-away-biopic-on-subrat-roy-announced-by-kerala-stoty-director-susipto-sen-nrps-480984.html”]

‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 42.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 146.00 कोटींचा गल्ला जमवला आहे.

कतरिनाने प्रेक्षकांचे मानले आभार

चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहून कतरिनाने मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट  लिहत, हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले. कतरिना म्हणाली, धन्यवाद आणि चित्रपटगृहात टायगर 3 पहा.

Web Title: Tiger 3 box office collection day 3 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2023 | 11:35 AM

Topics:  

  • Box Office
  • entertainment
  • Katrina Kaif
  • Salman Khan
  • shahrukh khan
  • Tiger 3

संबंधित बातम्या

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल
1

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट
2

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित
3

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित

Rekha Birthday: ‘चांदनी’ ते ‘उमराव जान’ पर्यंत, रेखाचे ‘हे’ ५ प्रतिष्ठित पात्र जे अजूनही आहेत सुपरहिट
4

Rekha Birthday: ‘चांदनी’ ते ‘उमराव जान’ पर्यंत, रेखाचे ‘हे’ ५ प्रतिष्ठित पात्र जे अजूनही आहेत सुपरहिट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द

Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द

IND vs WI: यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक डरकाळी!148 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडले असे काही; वाचा सविस्तर 

IND vs WI: यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक डरकाळी!148 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडले असे काही; वाचा सविस्तर 

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

पुढील आठवड्यात ‘या’ 10 स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर! कंपन्यांचे लाभांश, बोनस आणि स्टॉक स्प्लिटचे वेळापत्रक जाहीर

पुढील आठवड्यात ‘या’ 10 स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर! कंपन्यांचे लाभांश, बोनस आणि स्टॉक स्प्लिटचे वेळापत्रक जाहीर

Market This Week: 3 महिन्यांतील सर्वात मोठी तेजी! परदेशी गुंतवणूकदारांना मोठा परतावा, एका आठवड्यात 3.5 लाख कोटींची वाढ

Market This Week: 3 महिन्यांतील सर्वात मोठी तेजी! परदेशी गुंतवणूकदारांना मोठा परतावा, एका आठवड्यात 3.5 लाख कोटींची वाढ

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.