Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 च्या घरात कोणते नवे स्पर्धक करणार एन्ट्री? स्पर्धकांची यादी आली समोर

बिग बॉस लोगो देखील बदलण्यात आला आहे आणि या सीझनचा पहिला प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता या नव्या सीजनमध्ये कोणते नवे स्पर्धक असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 31, 2025 | 08:37 AM
फोटो सौजन्य – सोशल मिडीया

फोटो सौजन्य – सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:
  • बिग बाॅस १९ चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
  • बिग बाॅस १९ च्या घरामध्ये सेलिब्रेटी शेफ शोचा विजेता गौरव खन्ना हा सामील होणार अशी अटकळ बांधली जात आहे.
  • सलमान खान हा बिग बाॅस १९ चा नवा सिझन होस्ट करणार की नाही?

Bigg Boss 19 Update :  भारतीयांचा आणि घराघरात चालणारा वादग्रस्त शो बिग बॉस आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानचा टेलिव्हिजन वरचा लोकप्रिय शो बिग बॉसचा नवा सीजन 19 वा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस या नव्या सीझनमध्ये नव्या अवतारामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण बिग बॉस लोगो देखील बदलण्यात आला आहे आणि या सीझनचा पहिला प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता या नव्या सीजनमध्ये कोणते नवे स्पर्धक असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मागील अनेक सीझनमध्ये टेलिव्हिजनवर राज्य करणारा हा शो भारतीयांच्या त्याचबरोबर परदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. 

यावेळी अनेक वादग्रस्त सेलिब्रेटी या घरांमध्ये सहभागी होणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की आत्तापर्यंत पाच स्पर्धक हे फायनल झाले आहेत. हे स्पर्धक आता घरामध्ये एन्ट्री करणार असे म्हटले जात आहे. यामध्ये पहिले नाव हे सोशल मीडिया स्टार फैजू शेख हा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात अजूनपर्यंत बिग बॉस टीमने किंवा कलर्सने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यानंतर दुसरी स्पर्धक ही भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांची माजी पत्नी धनश्री वर्मा ही बिग बॉस 19 च्या घरात दिसणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. 

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका

टेलिव्हिजनवरचा स्टार अभिनेता गौरव खन्ना याने नुकताच सोनीवर झालेला सेलिब्रिटी शेफ हा शो जिंकला आहे. आता तो लवकरच बिग बॉस 19 च्या घरामध्ये दिसणार आहे अशी अटकळ बांधली जात आहे. नुकताच प्राईम व्हिडिओवर झालेला ट्रेडर्स या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री अपूर्वा मक्खीजा ही आता बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार असा अंदाज लावला जात आहे त्या संदर्भात कोणतीही माहिती आत्तापर्यंत अभिनेत्रीने त्याचबरोबर कोणत्याही बिग बॉसचा टीमने दिलेली नाही. तर पाचवा बिग बॉस 19 च्या घरामध्ये जाणारी पुढची स्पर्धक आहे. हैदराबादची खाला म्हणून ओळखली जाणारी प्रिया रेड्डी ही बिग बॉसच्या घरामध्ये जाणार अशी अटकळ बांधली जात आहे. 

बिग बॉस चा शो हा ऑगस्टमध्ये सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली आहे यासंदर्भात अजून पर्यंत तारीख रिव्हिल झालेली नाही. बिग बॉस 19 साठी स्पर्धक फारच उत्सुक आहेत. बिग बॉस 18 नंतर बराच वेळ कोणताही रियालिटी शो हा आला नव्हता बिग बॉस ओटीटी देखील यावेळी चालवण्यात आला नाही त्याचबरोबर बिग बॉस मराठी देखील अजून पर्यंत सुरू झालेला नाही त्यामुळे बिग बॉस 19 साठी स्पर्धका फारच उत्सुक आहेत आणि कोणते नवे स्पर्धक येणाऱ्या संदर्भात आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देणार आहोत.

FAQs (संबंधित प्रश्न)

 

  • बिग बाॅस १९ चा हा नवा सिझन सलमान खान होस्ट करणार की नाही?

बिग बाॅस १९ चा हा नवा सिझन सलमान खान होस्ट करणार आहे अशी अटकळ बांधली जात आहे.

  • बिग बाॅस १९ ची नवी थिम काय असणार आहे?

बिग बाॅस १९ चा हा सिझन हटके असणार आहे, त्यामुळे आता या नव्या सिझनमध्ये काय मनोरंजक पाहायला मिळणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Which new contestants will enter the bigg boss 19 house the list of contestants has been revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
1

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित

अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटगृहात री-रिलीज, एका मनोरंजक आणि हृदयस्पर्शी कथेचे पुन्हा व्हा साक्षीदार
2

अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटगृहात री-रिलीज, एका मनोरंजक आणि हृदयस्पर्शी कथेचे पुन्हा व्हा साक्षीदार

Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा
3

Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा

साई पल्लवी-अनिरुद्ध रविचंदर कलईमामणी पुरस्कारांनी सन्मानित, तामिळनाडू सरकारने केली घोषणा
4

साई पल्लवी-अनिरुद्ध रविचंदर कलईमामणी पुरस्कारांनी सन्मानित, तामिळनाडू सरकारने केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.