Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पेलणारे अधिक कदम

सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सचिन खेडेकर यांचे सूत्रसंचलन या कार्यक्रमात असते. या कार्यक्रमात दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात. या आठवड्यात शनिवार २ जुलै च्या कर्मवीर विशेष भागात कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत . काश्मिरी मुलींसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातील कर्मवीर आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2022 | 05:40 PM
कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पेलणारे अधिक कदम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सचिन खेडेकर यांचे सूत्रसंचलन या कार्यक्रमात असते. या कार्यक्रमात दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात. या आठवड्यात शनिवार २ जुलै च्या कर्मवीर विशेष भागात कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत . काश्मिरी मुलींसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातील कर्मवीर आहेत.

अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतातकुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो,असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात.’कोण होणार करोडपती’च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आ १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कथन केले आहेत.

[read_also content=”पिंपरीमध्ये विवाहितेचा विनयभंग; पती व दिरास जीवे ठार मारण्याची धमकी https://www.navarashtra.com/maharashtra/marital-rape-in-pimpri-threats-to-kill-husband-and-diras-nrdm-299060.html”]

कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात ‘अधिक भैय्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात.

[read_also content=”पवना धरणात केवळ 17.79 टक्के पाणीसाठा, पाणी कपात अटळ https://www.navarashtra.com/maharashtra/only-17-79-per-cent-water-storage-in-pavana-dam-water-cut-is-inevitable-nrdm-299075.html”]

कारण जम्मू काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत. तर सध्या २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हेसगळे अनुभव ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकता येणार आहेत.

Web Title: Who will become a millionaire more steps will be taken to take responsibility for the education of kashmiri girls nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2022 | 05:40 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
3

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती
4

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.